26 April 2024 4:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

यांच्यावर उपचार कसले करता, डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा - राज ठाकरे

Raj Thackeray, Corona Crisis, Covid 19, Jamaat Markaz

मुंबई, ४ एप्रिल: करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच आरोग्य खात्यावर कमीत कमी लक्ष दिलं गेल्यानं सध्या आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीय. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतील अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे असं देखील ते म्हणाले. आणीबाणीच्या परिस्थितीत काळा बाजार करणाऱ्यांना फोडून टाकलं पाहिजे. त्यांना अशा परिस्थितीत या गोष्टी सुचतात कशा? अत्यावश्यक सेवांची व्यवस्था सरकारनं योग्य पद्धतीनं केली पाहिजे. यांचा एक वेगळा विभाग करा. त्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत तर लोकांना विश्वास वाटेल. पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं होतं.

डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा. यांच्यावर उपचार कसले करता? पंतप्रधानांच्या भाषणातून काहीतरी आशेचा किरण दिसायला हवा होता. लोक दिवे पेटवतील. नाहीतरी लोकांना सध्या काम नाही. श्रद्धा-अंधश्रद्धेचं सोडून द्या. त्यामुळं करोनावर परिणाम झाला तर चांगलंच आहे. इतकी शांतता मी ९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती.

अनेक बाबतीत संभ्रम आहे. पुढं काय होणार आहे हे कोणालाच कळत नाहीए. हा संभ्रम संपवणं सत्ताधाऱ्यांचं काम आहे. तुम्हीच डॉक्टर होत असाल तर राज्यातले वैद्यकीय कर्मचारी का मेहनत करताहेत. घरोघरी डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा. असं गोंधळाचं वातावरण आहे. मोठं आर्थिक संकट उभं राहील, सरकारलाही हे आवरणं कठीण होऊन जाईल. लॉकडाऊन जितका वाढेल, तितका वाईट परिणाम होईल. लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन वाढू शकतो. लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या, असं राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलं आहे.

 

News English Summary: Police, nurses and doctors are working late at night in the midst of a crisis caused by corona. MNS president Raj Thackeray said, “If any staff can be attacked, including the police and doctors who provide essential services, then tear down any attackers.” “The people of Merkaz should be shot and killed. A separate department should be set up for this and their medical treatment should be shut down. Why are spitting on people’s limbs, and videos of these people being torn down are viral This is not the time to talk about things like religion. But there are some Avaladis among the Muslims who should be crushed right now. The lockdown is now, then we are, “said Raj Thackeray.

 

News English Title: Story MNS Party President Raj Thackeray press conference Corona Crisis Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x