जी-२० परिषद: काळ्या पैशांविरोधात सर्वांनी एकत्र यावे: मोदींचे आवाहन
ब्यूनस आयर्स : अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र आले पाहिजे, असे मत भारताच्या पंतप्रधानांनी जी२० परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना दिले. शुक्रवारपासून ब्यूनस आयर्स येथे सुरु झालेल्या जी-२० सदस्य देशांच्या शिखर परिषदेत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची विशेष भेट घेतली.
दरम्यान, यावेळी उपस्थित देशांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना मोदींनी जागतिक मुद्यांवर अधिक भर देताना म्हटले की, आतंकवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वाधिक मोठे धोके आहेत आणि यांचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे. त्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
तसेच, पुढे बोलताना त्यांनी जगातील सर्व विकसनशील देशांना एकजुट होण्याचे आवाहन सुद्धा केले. आपल्याला संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय संघटनांशी विकसनशील देशांच्या हितासाठी आवाज बुलंद करण्याची खूप गरज आहे. आणि त्यामुळेच आपण ब्रिक्ससाठी एकत्र आलो आहोत, असे मोदींनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी उपस्थित अनेक देशांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
President Vladimir Putin, President Xi Jinping and PM Narendra Modi participated in the RIC (Russia, India, China) trilateral in Buenos Aires, on the sidelines of #G20Summit. #Argentina pic.twitter.com/rM3tXDz8kt
— ANI (@ANI) December 1, 2018
PM Narendra Modi interacted with other leaders of #G20 before the Cultural performance and dinner hosted by Argentinian President Mauricio Macri. pic.twitter.com/83GWFFJFEE
— ANI (@ANI) December 1, 2018
PM Narendra Modi interacted with other #G20 leaders in Leaders lounge. #G20 #Argentina pic.twitter.com/AF0rIDpbuV
— ANI (@ANI) December 1, 2018
Prime Minister Narendra Modi said there is increased responsibility on world powers like India, China and Russia to maintain multilateralism and emphasise on respecting and implementing international laws
Read @ANI Story | https://t.co/OzhZplkAXK pic.twitter.com/jHNrBC6Dmi
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News