14 January 2025 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: SUZLON
x

चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी'ची काँग्रेससोबत युती, भाजपची आंध्र-तेलंगणा वाट बिकट

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि टीडीपी’ने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले असता दोन्ही नेत्यांनी चर्चेअंती हा निर्णय प्रसार माध्यमांसमोर घोषित केला. त्यामुळे आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची लढाई भाजपासाठी अधिकच कठीण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र येत आहोत. तसेच आम्हाला भूतकाळ विसरावा लागेल आणि आता एकत्र येऊन काम करण ही काळाजी गरज आहे. तसेच सर्व विरोधी पक्ष एकत्र झाला पाहिजे असे आवाहन सुद्धा चंद्रबाबू नायडू याप्रसंगी केलं.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x