1 May 2025 4:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

सुप्रिया'ज किचन - फ्रेंच फ्राईज

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून घ्याव्यात. त्यानंतर ते बटाटे दोन्ही साइड ने सुरीने कापून घ्यावे म्हणजे एकसारखे काप hotil त्यानंतर त्याचे उभे मोठे काप करून घ्यावे व नंतर पुन्हा काठीसारखे काप करून घेणे.
  2. आता गॅस सुरू करून भांड्या मध्ये पाणी उकळून घ्यावे त्यानंतर त्यामधे मीठ आणि बटाट्याचे काप घालून 2-3 मिनिट शिजू द्यावे.
  3. त्यानंतर गॅस बंद करून काप चाळणीमध्ये काढून घ्यावे म्हणजे सगळे पाणी वेगळे होऊन काप सुके होतील.
  4. आता गॅस सुरू करून गॅस कढई ठेऊन त्यामधे तळण्यासाठी तेल घालून घेणे. तेल छान गरम होऊ द्यावे, तेल गरम झालेनंतर त्यामधे बटाट्याचे काप घालून घेणे व ते लालसर रंगावर तळून घ्यावे.
  5. सगळे बटाट्याचे काप तळून झालेनंतर प्लेट मधे काढून घ्यावे व त्यावरती थोडा चाट मसाला घालून मिक्स करून घ्यावे व सॉस सोबत खावे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 3 मोठ्या आकाराचे बटाटे(3 big size Potato)
  • चवीनुसार मीठ(Satl to taste)
  • चाट मसाला(Chat masala)
  • तळण्यासाठी तेल(Oil for fry)
  • आवश्यकतेनुसार पाणी (Required water)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या