पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम गॅस सुरू करून नॉनस्टिक कुकर मध्ये 2 चमचे तेल घालून घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामधे तमालपत्र, दालचिनी आणि वेलची घालून मिक्स करावे.
- त्यानंतर त्यामधे पाणी घालून घ्यावे व लिंबू पिळून घ्यावे आणि चवीनुसार मीठ घालून उकळी आणून घ्यावे. त्यानंतर त्यामधे स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला बासमती तांदूळ घालून ते मिक्स करून घ्यावे. 10-12 मिनीट झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवावे. भात शिजल्यानंतर गॅस बंद करून तो दुसर्या भांड्यामध्ये काढून घ्यावे.
- आता पुन्हा गॅस सुरू करून कुकर मध्ये 2 चमचे तेल घालून घ्यावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामधे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला बटाटा घालून फ्राय करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे अर्धा चमचा साखर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आणि मटकी घालून 2-3 मिनीट परतून घ्यावे.
- त्यानंतर त्यामधे आले लसुण पेस्ट, पुलाव मसाला, लाल मिरची पावडर, थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे व 5 मिनिट शिजू द्यावे .
- त्यानंतर त्यामधे शिजवलेला भात घालून मसाला मध्ये मिक्स करून घ्यावे. वरुण फ्राय कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून2 मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी.
- मटकी पुलाव खाण्यासाठी तयार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

साहित्य - (Ingredients)
- 1 मोठी वाटी मटकी (1 cup Mat bean)
- 1 बारीक चिरलेला टोमॅटो (1 chopped Tomato)
- 1 बारीक चिरलेला कांदा (1 chopped Onion)
- 1 मोठी वाटी बासमती तांदूळ ( 1 big cup Basmati rice)
- अर्धा लिंबू (half Leamon )
- अर्धा चमचा साखर (1/2 tbsp Sugar)
- 3 वेलची (3 Cardamon)
- 2 दालचिनी (2 Cinnamon )
- 2 तमालपत्र (2 Bay leaf)
- 1 चमचा पुलाव मसाला (1 tbsp Pulao masala)
- बारीक चिरलेली कोथिंबीर (chopped Coriander )
- 2 बारीक चिरलेल्या हिरवी मिरच्या (2 chopped Green chilli)
- आवश्यकतेनुसार पाणी( Required Water)
- 1 बारीक चिरलेला बटाटा(1 chopped Potato)
- 1 चमचा लाल मिरची पावडर(1 tbsp Red chilli powder )
- 1 चमचा आले – लसुण पेस्ट (1 tbsp Ginger-garlic paste)
- 1 वाटी फ्राय केलेला कांदा (1 cup fry onion)
- 4-5 चमचे तेल (4-5 tbsp Oil)
- चवीनुसार मीठ (Salt to taste)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN