पाककृती - (Procedure)
- सर्वात प्रथम गॅस सुरू करून पॅनमध्ये बेसन 3-4 मिनिट भाजून घ्यावे व थंड करून घ्यावे.
- पालक स्वच्छ धुऊन त्याचे सुरीने मोठे काप करून घ्यावे. त्यानंतर एका बाउल मध्ये चिरलेले पालक घालावे त्यानंतर त्यामधे तांदूळचे पीठ घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यामधे ओवा क्रश करून घालावा व मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- त्यानंतर त्यामधे भाजलेले बेसन घालून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
- एका कढई मध्ये तळण्यासाठी तेल घालून गरम करण्यास ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर भजी चे पीठ सोडावे व नीट तळून घ्यावेत.
- त्याच मिश्रणामध्ये तिळ आणि लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्यावे व ते गरम तेलामध्ये सोडून घ्यावे. नंतर सगळे भजी नीट तळून घ्यावे व प्लेट मध्ये काढून घ्यावे
- गरमा-गरम पालक भजी खाण्यासाठी तयार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

साहित्य - (Ingredients)
- 15-20 पालकाची पाने (15-20 Palak leaves )
- 1 वाटी बेसन (1 cup Besan)
- 1 चमचा तांदूळचे पीठ (1 cup Rice powder )
- 1/4 चमचा मिरे पावडर (1/4 tbsp black pepper powder )
- 1/2 चमचा लाल मिरची पावडर (1/2 tbsp Red chill powder )
- 1/4 चमचा ओवा (1/4 tbsp Celery seed)
- 1 चमचा तीळ (1 tbsp Seasom seeds)
- चवीनुसार मीठ (Salt to taste)
- आवश्यकतेनुसार पाणी (Required Water)
- तळण्यासाठी तेल (Oil for fry)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल