4 May 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

UPSC IFS Main Exam 2020 | परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

UPSC, Indian Forest Service, Main Exam 2020, time table

नवी दिल्ली, ९ डिसेंबर: देशातील सर्वोच्च प्रशासकीय पदावर बसणं अनेक तरुणाचं मोठं स्वप्न असतं आणि त्यात यूपीएससी अंतर्गत येणाऱ्या परीक्षांचं स्थान हे नेहमीच सर्वोच्च राहिलं आहे. त्यातीलच एक महत्वाची परीक्षा म्हणजे Indian Forest Service अर्थात भारतीय वन सेवा परीक्षा म्हणाव्या लागतील. त्याच परीक्षांचं वेळापत्रक आज अखेर जाहीर झालं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०२० (Indian Forest Service Main Exam 2020) च्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. UPSC IFS 2020 परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी असणार आहे. पहिल्या दिवशीच्या परीक्षेत जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेज हे पेपर्स असतील. सकाळी ९ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रात परीक्षा होणार आहे. अखेरचा पेपर रविवार ७ मार्च २०२१ रोजी असेल.

सदर UPSC IFS 2020-21 परीक्षेचे वेळापत्रक सविस्तर पुढीलप्रमाणे:

तारीख — सकाळचे सत्र — दुपारचे सत्र

  • २८ फेब्रुवारी २०२१ — जनरल इंग्लिश — जनरल नॉलेज
  • २ मार्च २०२१ — मॅथेमॅटिक्स पेपर १ / स्टॅटेस्टिक्स पेपर १ — मॅथेमॅटिक्स पेपर २ / स्टॅटेस्टिक्स पेपर २
  • ३ मार्च २०२१ — फिजिक्स पेपर १ / झुऑलॉजी पेपर १ — फिजिक्स पेपर २ / झुऑलॉजी पेपर २
  • ४ मार्च २०२१ — केमिस्ट्री पेपर १ / जिऑलॉजी पेपर १ — केमिस्ट्री पेपर २ / जिऑलॉजी पेपर २
  • ५ मार्च २०२१ — अॅग्रीकल्चर पेपर १ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर १ –अॅग्रीकल्चर पेपर २ / अॅनिमल हसबंड्री अँड वेटरनरी सायन्स पेपर २
  • ६ मार्च २०२१ – फॉरेस्ट्री पेपर १ / फॉरेस्ट्री पेपर २
  • ७ मार्च २०२१ — अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर १ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर १ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर १ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर १ / बॉटनी पेपर १ — अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग पेपर २ / सिव्हिल इंजिनीअरिंग पेपर २ / केमिकल इंजिनीअरिंग पेपर २ / मेकॅनिकल इंजिनीअरिंग पेपर २/ बॉटनी पेपर २

 

News English Summary: The Union Public Service Commission (UPSC) has announced the dates for the Indian Forest Service Main Exam 2020. The detailed schedule of this examination can be seen on the official website of the Commission. UPSC IFS 2020 exam will be held on 28th February 2021. The papers for the first day examination will be General English and General Knowledge. The examination will be held in two sessions from 9 am to 2 pm and from 2 pm to 5 pm. The last paper will be on Sunday, March 7, 2021.

News English Title: UPSC Indian Forest Service Main Exam 2020 time table declared news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x