महत्वाच्या बातम्या
-
लोकांच्या संकटातही संधी | भाजप नेत्याकडून ऑक्सिजन सिलेंडरवर फोटो छापून स्वत:चं मार्केटिंग
संपूर्ण देशात करोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे. तर रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या सरकारी रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा ढीग | अंत्यदर्शनाची 36 तासांचं वेटिंग, दुर्गंध पसरतोय
भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृयू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात | एक एक फुटावर २५ अंत्यविधी | शवदाहिन्या अक्षरश: २४ तास सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं पसरत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था व्हेटिंलेटरवर असल्याचं चित्र आहे. रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत आणि स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही, अशी भीषण दृश्यं सध्या दिसू लागली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत - हायकोर्ट
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात सरकारला हायकोर्टाने फटकारलं | ऑक्सिजन, बेड उपलब्ध आहेत, मग लोकं रांगेत का उभी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर होण्याची शक्यता | आज गुजरात हायकोर्टात सुनावणी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात | वाढत्या कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन किंवा ३-४ दिवसांचा कर्फ्यू लावा - हायकोर्ट
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात मॉडेल | स्टॅचू ऑफ युनिटी चिनी कामगारांकडून बनवल्यावर ड्रॅगन फ्रुटचं नामकरण
गुजरातमध्ये ड्रॅगन फळाचं नामकरण झालं आहे. आता ड्रॅगन नावाचं फळ ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये कोरोना काळात २१.८% घरांमध्ये एकवेळचे जेवणही बनलं नाही - सर्वेक्षण
२०२० हे वर्ष लवकरच संपेल. कोरोना आपत्तीने कंटाळल्यामुळे प्रत्येकजण आता नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यात लॉकडाउनमुळे करोडो लोक अनेक महिने घरातच अडकून पडले. त्यात मोठ्या प्रमाणावर कामगारवर्ग पायीच चालत स्वतःच्या राज्यात नाहीतर गावाकडे पोहोचला होता. त्यात अनेकांचा मृत्यू देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
अजब | गुजराती शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंब्याबाबत घोषणा मुख्यमंत्र्यांकडून | शेतकऱ्यांकडून नाही
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूत आग | ५ रुग्णांचा होरपळून मृत्यू
कोरोना लशीचे ट्रायलमधून सकारात्मक परिणाम समोर येत असल्यानं आता आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत. कोरोना लशीची प्रतीक्षा संपेल मात्र यानंतर कोरोनाची महासाथ कधी जाणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. 2021 सालापर्यंत कोरोना लस उपलब्ध होईल. यानंतर 2023 च्या आधीच जागतिक आरोग्य संघटना कोरोनाव्हायरसबाबत गूड न्यूजही देईल असा विश्वास भारतीय तज्ज्ञानं व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रावर कोरोनावरून टीका | आता कोरोनामुळे अहमदाबादमध्ये रात्री कर्फ्यूचा निर्णय
देशात मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली, तरी सणासुदीचा काळात नागरिक मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडल्याने करोनाबाधितांच्या संख्येतही भर पडतच आहे. याचबरोबर करोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणेही सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये देशात ४८ हजार ४९३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४५ हजार ५७९ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींनी गुजरातमध्ये विकास केला असा प्रचारात धिंडोरा | तरी मतदाराला पैसे वाटप
गुजरातच्या विकासाचा मॉडेल देश मागील दहा वर्षांपासून ऐकत आहे. मात्र आजही हा विकास विशाल पुतळ्यांच्या पुढे गेलेला नाही. स्वतः पंतप्रधान अनेक वर्ष गुजरातच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होते. दुसरीकडे ते आज स्वतः देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते देखील दुसरी टर्म. मात्र आजही गुजरात देशातील सर्वच दृष्टीने अनेक राज्यांच्या मागे आहे हे वास्तव आहे. त्यामुळे विकासाचा अदृश्य मॉडेल आजही हरवलेला आहे, ज्याचा धिंडोरा केवळ निवडणूक आली की कानावर पडतो.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रावर कोरोना रुग्ण संख्येवरून आरोप | पण गुजरातमध्येच होतोय कोरोना घोटाळा
गुजरातचे मुख्यमंत्री गुजरातमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्राला कोरोना स्थितीवरून लक्ष करत होते. गुजरातमध्ये प्रचारत मुख्यमंत्री विजय रुपानी म्हणाले होते की महाराष्ट्रात रस्त्याच्या कडेला कोरोना रुग्णांचे मृतदेह सापडतात. गुजरातमध्ये भाजपने कोरोना नियंत्रणात ठेवला, पण महाराष्ट्रात कोरोनामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे असं मुख्यमंत्री थेट प्रचारातच म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | लोकशाहीची खरेदी | भाजपची आमदार खरेदी स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद
गुजरात विधानसभेच्या ८ जागांसाठी पोट निवडणूक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी रविवारी प्रचार संपण्यापूर्वी सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओत माजी आमदार सोमा पटेल यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपाने १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत असं म्हटलं आहे. काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
संपूर्ण गुजरात काँग्रेस २५ कोटींना खरेदी केली जाऊ शकते | विजय रूपानी यांचं वक्तव्य
सध्याच्या काँग्रेसजवळ महात्मा गांधींचे आदर्श नाहीत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका मेळाव्यात सांगितले. निवडणुकांमध्ये भाजपा अनैतिकपणे वागत असल्याचा आरोप गुजरात काँग्रेसकडून करण्यात आला, याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी सुरेंद्रनगरजवळील लिंबडी येथील मोर्चात संबोधित करताना दिले. विजय रूपाणी यांनी बुधवारी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला. यावेळी आज काँग्रेस महात्मा गांधींच्या गुणांपासून खूप लांब आहे. आजची काँग्रेस महात्मा गांधीची नाही तर फक्त राहुल गांधींची आहे, असे विजय रुपाणी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
रूपाणींचा प्रचार | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टीकेचे धनी केले. ते गुजरातेतील लिंबडी विधानसभा पोट निवडणुकांच्या प्रचार सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ‘भगवान भरोसे’ असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे लोकांकडे खूप वेळ | म्हणून जाहिरातीवर मूर्खपणाची प्रतिक्रिया देऊन ट्रोलिंग
दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जाहिरातीला जातीय रंग | गुजरातमध्ये तनिष्कच्या शोरूमवर हल्ला
दागिन्यांमधील लोकप्रिय ब्राण्ड असलेल्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठया प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहीरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली होती. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये गुड टच-बॅड टचच्या नावाखाली ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार
हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात धक्कादायक बलात्काराची घटना समोर आली आहे. एका इसमाने तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शाळकरी मुलींना चॉकलेटचे अमिष दाखवून हा नराधम चिमुकल्या मुलींवर अत्याचार करत होता. वडोदरा जिल्ह्यातील मकापुरा येथील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON