12 December 2024 3:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Email Recall | चुकिच्या मेलआयडीवर ईमेल पाठवला गेल्यास या स्टेप फॉलो करा आणि ईमेल रीकॉल करा, सोप्या स्टेप्स

Email Recall

Email Recall | नविन नोकरीच्या ठिकाणी किंवा कॉलेज आणि अशा विविध ठिकाणी तुम्हाला रिझ्यूम, पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंकेचे स्टेटमेंट मागितले जातात. ही माहिती महत्वाची असल्याने हे सर्व कागदपत्र मेल केले जातात. मात्र अनेकदा मेल ऍड्रेस चुकतो. तुमच्या बरोबर देखील अनेक वेळा असे घडले असेल. मेल पाठवत असताना अनेकदा गडबडीत आपण चुकीचा मेल पाठवतो. मात्र यात घाबरायचे काहीच कारण नाही.

तुम्ही चुकीच्या ठिकाणी पाठवलेला मेल तुम्हाला परत मिळवता येणे शक्य आहे. अनेक व्यक्ती ही चुक लक्षात आल्यावर मेल अंडू करतात. यात तुमचा मेल डिलीट होतो. मात्र यासाठी फक्त ३० सेकंदांचा वेळ आपल्याकडे असतो. त्यामुळे जर तुम्ही अंडू केले नाही तर काय करायचे. यासाठी एक फिचर आहे ज्याचा वापर करुन तुम्ही इमेलमध्ये बदल देखील करु शकता.

ईमेल पाठवताना या गोष्टी लक्षात ठेवा
* जेव्हा तुम्ही एखाद्याला ईमेल पाठवता तेव्हा अंडू आणि मॅसेज सेंड हे दोन पर्याय मिळतात. तुमचा ईमेल परत मिळवायचा असेल तर अंडू वर क्लीक करा.
* असे केल्यावर तुम्हाला तुमचा अंडू (Undo) मेल परत कंपोज बॉक्समध्ये दिसेल.
* तसेच हा ईमेल ड्राफ्ट बॉक्समध्येही जातो. त्यामुळे तुम्ही तो परत इडीट करू शकता.

वेळीची मर्यादा बदलण्यासाठी या गोष्टी फॉलो करा
* तुमच्या ईमेलवर वरती सेटिंग्स हा पर्याय असेल त्यावर क्लीक करा.
* सेटिंग्समध्ये गेल्यानंतर ऑल सेटिंग्सवर क्लिक करा.
* तिथे अंडू सेंड कॅंन्सलेशन दिसेल. त्यात ५, १०, २०, ३० असे सेकंद असतील. यातील कोणताही एक पर्याय तुम्ही निवडू शकता.
* त्यानंतर  सर्वात शेवटी सेव चेंजेस हा पर्याय असेल त्यावर क्लीक करा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Email Recall If email goes to wrong mail id follow these steps and get your email back 02 November 2022.

हॅशटॅग्स

Email Recall(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x