12 December 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Viral Video | त्या व्यक्तीने वासरासमोर गायीला मारलं, त्यानंतर वासराने जे केलं त्यावर नेटिझन्सच्या टाळ्या, पहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | सोशल मीडियाची दुनिया खूप मजेदार आहे. हे एक व्यासपीठ आहे जिथे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. कधी डोळ्यासमोर असे काही व्हिडिओ होतात की बघणारा भावुक होऊन जातो तर काही खूप हसवून जातात. आताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रचंड संतापासोबत हशा पिकला आहे. हा व्हिडिओ गाय आणि तिच्या वासराशी संबंधित आहे, ज्याला आतापर्यंत 37 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे.

गायीला काठीने जबर मारहाण :
यामध्ये एक व्यक्ती गायीला काठीने जबर मारहाण करत आहे, ज्यामुळे ती इकडे तिकडे धावू लागली. फ्रेममध्ये हा सीन पाहूनही खूप वाईट वाटतं. पण पुढच्या काही सेकंदानंतर जे काही पाहिलं जातं, ते पाहून प्रचंड हशा पिकतो. खरं तर जेव्हा ती व्यक्ती गायीला मारत असते, तेव्हा जवळच उभे असलेले त्याचे वासरूही सर्व काही पाहत असते. आईला मारहाण होत असल्याचे पाहून त्याला इतके वाईट वाटले की तो त्या माणसाकडे धावत जातो आणि पूर्ण ताकदीनिशी त्याला उलटी लाथ मारून खाली कोसळवतो. लाथाही इतक्या जोरात होत्या की, तो माणूस जमिनीवर कोसळतो आणि शेणाने भरून जातो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @TheFigen नावाच्या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. या नेटकऱ्याला ते खूप आवडलं असून तो भन्नाट कमेंट करत आहे.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of man started beating cow in front of calf video trending on social media check details 10 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x