14 December 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

VIDEO | कार थांबवली आणि | कॉन्स्टेबलचं पिस्तुल काढून झाडली गोळी

Delhi Police, arrested constable, allegedly beating

दिल्ली, १ नोव्हेंबर: दिल्ली पोलीस (Delhi Police) दलातील एका कॉन्स्टेबलचा भयंकर प्रताप समोर आला आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या मित्राने पिस्तुलीच्या धाक दाखवून भररस्त्यावर तरुणांना मारहाण केली आणि गोळीबार केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ (CCTV video)समोर आला आहे.

ही घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्री 11.15 च्या सुमारास घडली. शहरातील बाबा हरिदास नगर परिसरात कॉन्स्टेबल सुरेंद्र याच्या काही मित्रांनी कारमधील तरुणांना बेदम मारहाण केली. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या या तरुणांनी एका जणावर गोळीबार केला.

काय आहे नेमका व्हिडिओ;

 

News English Summary: A constable of the Delhi Police has come to the fore. A friend of the police constable, fearing a pistol, beat and shot the youth. A CCTV video of the incident has surfaced.

News English Title: Delhi Police arrested constable with his friend for allegedly beating some men News Updates.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x