23 May 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून या पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती फायदा होणार? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला तुफान गर्दी, स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत, यापूर्वी 565% परतावा दिला HCL Share Price | HCL टेक्नॉलॉजी स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचा पॅटर्न तयार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती? Nippon India Mutual Fund | पगारदारांना 'या' SIP योजना मालामाल करत आहेत, परताव्यासह यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 23 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी? BEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार! स्टॉकचार्ट वर तेजीचे संकेत, खरेदी करणार?
x

Maharashtra State Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 153 पदांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज

Maharashtra State Bank Recruitment 2023

Maharashtra State Bank Recruitment 2023 | महाराष्ट्र स्टेट बँकेत विविध पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महाराष्ट्र स्टेट बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.

भरतीच्या एकूण उपलब्ध जागा : 153

पदाचे नाव
* प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 45
* प्रशिक्षणार्थी लिपिक – 107
* लघुलेखक (मराठी) – 01

वयाची अट
* 23 ते 32 वर्षे
* 21 ते 28 वर्षे
* 23 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण : सम्पूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता
* 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
* 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
* पदवीधर

अर्ज शुल्क
* पद क्र.1 & 3: रुपये 1770/-
* पद क्र.2: रुपये 1180/-

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 30 ऑक्टोबर 2023

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा

News Title : Maharashtra State Bank Recruitment 2023 for 153 posts check details 15 October 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x