28 April 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा
x

सुप्रिया'ज किचन - कैरीचे पन्हे

Chef - Supriya Kavade

पाककृती - (Procedure)

  1. सर्वात प्रथम कूकरच्या भांड्यामध्ये पाणी व कैर्‍या घालून ते कुकर ला 3-4 शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.
  2. त्यानंतर कैर्‍याची साल काढून त्याचा सगळा गर एका भांड्यामध्ये घालून घ्यावा.
  3. त्यानंतर त्यामधे गुळाचे पाणी (मिक्सर मधून पाणी आणि गुळ फिरवून घेणे) वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यावे.
  4. त्यानंतर एका ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे, अर्धा ग्लास पन्हे व अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घ्यावे. 5) थंडगार कैरीचे पन्हे पिण्यासाठी तयार आहे.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • 3 कैर्‍या (3 raw Mango)
  • दीड वाटी गुळ (1 & half cup Jaggery )
  • 1/2 चमचा वेलची पावडर (1/2 tbsp Cardamon powder)
  • 3-4 बर्फाचे तुकडे (3-4 Ice cubes)
  • आवश्यकतेनुसार पाणी (Required Water)

Supriya's Kitchen Recipe - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x