पाककृती - (Procedure)
- तांदूळ धुवून पाणी काढून १५ मिनिटे झाकून ठेवा.
- कुकरमधे तूप घालून त्यात लवंग, वेलदोडे, तेजपानची फोडणी करून त्यात तांदूळ घालून दोन मिनिटे परतावे.
- पाणी, साखर, नारळाचा चव, सुकामेवा, वेलची पूड आणि हवं असल्यास केशरी रंग टाकून एकत्र करा.
- कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्या.
- कुकर थंड झाल्यावर त्यात एक चमचा तूप घालून हलक्या हाताने भात खाली वर करून गरम किंवा थंड केशरी भात खायला द्या
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- तांदूळ एक वाटी (Rice 1 bowl)
- तूप दोन चमचे (Ghee 1 tbs)
- लवंग ५ (Cloves 5)
- वेलदोडे २ (Cardmam 2)
- तेजपान १ (Bay leave 1)
- साखर एक वाटी (Sugar 1 bowl)
- पाणी २ वाटी (Water 2 bowl)
- नारळाचा चव एक वाटी (Greated coconut 1 bowl)
- सुकामेवा (Dry fruits)
- वेलची पूड एक चमचा (Cardmam powder 1 tsp)
- खाण्याचा केशरी रंग (ऐच्छिक) (Food colour optional)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Gold Rate Today | बापरे! लग्नासराईच्या दिवसातही सोनं खरेदी करणं परवडणार नाही, लवकरच 1 लाख रुपये तोळा होणार
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
- Reliance Power Share Price | अवघ्या 4 वर्षात 2325 टक्के परतावा दिला, शेअर प्राईस 26 रुपये, पुढे तेजी येणार का?