17 May 2021 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

श्रावगी'ज किचन - खुसखुशीत करंजी

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

 1. खोबऱ्याचा कीस हलका गुलाबी रंगावर भाजून घ्या.
 2. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर,वेलचीपूड घालून मिक्स करावे.
 3. मैदा, रवा गरम तूपाचे मोहन घालून दूधात भिजवून ठेवा.
 4. एका तासाने पिठ नीट मळून घ्या आणि छोटे गोळे करून पारी लाटून घ्या.
 5. सारण भरून करंजी बनवा.मंद आचेवर तळून घ्या.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

 • सुक्या खोबऱ्याचा कीस २ वाट्या (Greated dry coconut 2 bowl)
 • पिठीसाखर २ वाट्या (Powered sugar 2 bowl)
 • वेलचीपूड २ छोटे चमचे (Cardamom powder 2 tsp)
 • मैदा एक वाटी (All purpose flour 1/2 bowl)
 • बारीक रवा अर्धी वाटी (Semolina 1/2 bowl)
 • मोहनसाठी गरम तूप २ चमचे (Hot ghee 2 tbs)
 • दूध एक कप (Milk 1 cup)
 • तळण्यासाठी तूप (Ghee for frying)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x