पाककृती - (Procedure)
- मक्याचे कणीस किसून घ्या.तेल गरम करून त्यात जिरे हिंग हळद मिरची कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
- त्यात मक्याचा कीस आणि चवीनुसार मीठ घालून मोठ्या आचेवर दोन मिनिटे परतावे.
- नंतर त्यात दूध घालून परतावे आणि मंद आचेवर झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवावे.
- मधे मधे दोन तीन वेळा झाकण उघडून हलवावे.
- उपमा भांड्यापासून सुटायला लागला की तयार झाला.
- लिंबाचा रस,साखर,कोथिंबीर, खोबऱ्याचा कीस घाला गरमगरम उपमा लगेच खायला द्या.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- मक्याचे कणीस २ किलो (Corn 2 kg)
- तेल ३ मोठे चमचे (Oil 3 tbs)
- जीरे एक चमचा (Cumin seeds 1 tsp)
- चुटकीभर हिंग (Asfotida 1 pinch)
- ३/४हिरव्या मिरच्या बारीक चिरून (Chopped green chilies 3/4)
- कढीपत्ता (Carry leaves)
- हळद अर्धा चमचा (Turmeric powder half tsp)
- चवीप्रमाणे मीठ (Salt as per taste)
- दूध अर्धा कप (half cup milk)
- अर्ध्या लिंबाचा रस Half lemon juice
- एक चमचा साखर (1 tsp sugar)
- खोबऱ्याचा कीस २ चमचे (Greated coconut 2 tbs)
- कोथिंबीर (Coriander leaves)
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO