26 April 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

श्रावगी'ज किचन - तळलेले मोदक

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. खोबऱ्याचा कीस हलका गुलाबी रंगावर भाजून घ्या.
  2. मैदा,रवा दोन चमचे गरम तूपाचे मोहन घालून दूधात भिजवून ठेवा.
  3. खोबऱ्याच्या किसात पिठीसाखर, वेलचीपूड आणि एक चमचा गरम तूप घालून नीट मिसळून घ्यावे.
  4. भिजवलेले पीठ नीट मळून घ्या.
  5. छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.
  6. पारी लाटून त्यात तयार सारण भरून मोदक तयार करून घ्या.
  7. तूपात मंद आचेवर तळून घ्या.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • मैदा एक वाटी (All purpose flour 1 bowl)
  • बारीक रवा अर्धी वाटी (Semolina 1/2 bowl)
  • मोहनसाठी गरम तूप २ चमचे (Hot ghee 2 tbs)
  • दूध एक कप (Milk 1 cup)
  • सुका खोबऱ्याचा कीस एक वाटी (Greated dry coconut 1 bowl)
  • पिठीसाखर एक वाटी (Powered sugar 1 bowl)
  • वेलचीपूड एक छोटा चमचा (Cardamom powder 1 tsp)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x