11 May 2025 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कठुआ-उन्नाव बलात्कार आणि व्यथित झालेले चिंतामणीराव - सविस्तर संदर्भ

२०१४ मध्ये ‘बहुत हुआ नारी पर वार’ अशा घोषणा देत सत्तेत आले. २०१२ मध्ये निर्भया बलात्कार प्रकरणावरून संपूर्ण देशात रान उठवणारे आजचे सत्ताधारी स्वतःच यात बलात्काराचे आरोपी म्हणून पिंजऱ्यात आहेत आणि दुसरीकडे हेच सत्ताधारी बलात्कार्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरताना बघून चिंतामणीरावांच्या मनात मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षेवरून एक प्रश्न घर करून बसला आहे……. तुम्हीच पहा वर तो त्यांच्या मनातला प्रश्न

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या