6 May 2024 11:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

Viral Video | गाडीवरून स्टंटबाजी करताना अचानक गाडी पलटली आणि कंबरडं मोडलं... व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Stunt Video Viral

Stunt Video Viral |  तरुणांमध्ये आपल्याला स्टंटबाजीचे प्रमाम जास्त पहायला मिळते. विशेषत: तरुणांमध्ये स्टंटबाजीची स्पर्धा लागलेली असते. अनेकजण अशा पद्धतीने स्टंटबाजी करतात, की जग थक्क होऊन जाते आणि डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते तर स्टंट करताना अनेक वेळा घटनाही घडतात आणि जीवही गमवावा लागतो. हे थांबवण्यासाठी सरकारपासून प्रशासनापर्यंत सर्वांनी अनेक युक्त्याही अवलंबल्या आहेत, तरीही स्टंटवाले स्टंटबाजी करण्यापासून परावृत्त होत नाहीत. तुम्हाला सोशल मीडियावर अनेक स्टंट व्हिडिओ देखील पहायला मिळतील. मात्र, काही स्टंट पाहून हसूही सुटते. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ आजकाल व्हायरल होत आहे, जे पाहून तुम्ही तुमचे हसू थांबवू शकणार नाही.

खरतणाक स्टंट पण, गाडी पलटली
आजपर्यंत तुम्ही अनेकांना स्टंट करताना पाहिले असेल मात्र तुमच्यापैकी बरेच जण स्वतः स्टंट करत असतील. कारण, प्रत्येकाला काहीतरी वेगळे करून प्रसिद्ध व्हायचे असते आणि काही लोकांना यात यश मिळते, तर बरेच लोक यशस्वी देखील होतात. व्हायरल व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर, दोन लोकांना गाडीवर बसवून एक व्यक्ती कसा स्टंट करतोय हे दिसून येईल. कार चालवणारी व्यक्ती खूप उत्साही दिसते आणि पुढचे चाक उचलून गाडी चालवू लागतो. गाडी फिरण्याचा प्रयत्न करताच त्याची गाडी एका बाजून पलटते आणि मग सगळे लोक खाली पडले.

व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, हा व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्या व्यक्तीचा खरोखरच पोपट झाला आहे असे तुम्हाला वाटत असेल. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि हसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘mr_.king._.official’ नावाने शेअर करण्यात आला आहे तसेच हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर जवळपास 50 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याचबरोबर चॅटिंग करताना लोक यावर कमेंट करत आहेत. काही लोक म्हणतात की हे फक्त पाकिस्तानीच करू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of stunt on vehicle video trending on social media checks details 09 October 2022.

हॅशटॅग्स

Stunt Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x