11 May 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक
x

Multibagger Stock | हा स्टॉक स्प्लिट प्लस 106 टक्के परतावा, हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करण्याची संधी, रेकॉर्ड डेट पहा

Multibagger stock

Multibagger Stock | मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कापड उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध स्मॉल-कॅप कंपनी आहे. मफतलाल इंडस्ट्रीज ही कंपनी 117 वर्षा पासून कापड उद्योग क्षेत्रात सक्रिय व्यापार करत आहे. मफतलाल इंडस्ट्रीज ही भारतातील तिसरी सर्वात मोठी कापड गिरणी मानली जाते. याशिवाय ही कंपनी विविध क्षेत्रात आपल्या उद्योग वाढवत आहे. कंपनीने रबर केमिकल, माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट, ई-कॉमर्स आणि आरोग्य सेवा यासह विविध सेक्टरमध्ये ही आपला उद्योग विस्तार केला आहे. या कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती, अंक त्यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “सेबीच्या नियमांनुसार, कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, आणि 25 नोव्हेंबर, 2022 ही तारीख स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे”.

मल्टीबॅगर परतावा
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 368.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ही किंमत आदल्या दिवशीची 365.85 रुपये किमतीच्या तुलनेत 0.59 टक्के अधिक आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 106.34 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने वर्ष दर वर्ष या आधारावर 108.68 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने 21/09/2022 रोजी 408.00 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 09/03/2022 रोजी शेअर्सनी 153.55 रुपये ही आपली 52-आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. म्हणजेच, सध्या हा स्टॉक सर्व आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 9.80 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. आणि हा स्टॉक आतापर्यंतच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 139.66 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे.

चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर Q2FY23 मध्ये संपलेल्या तिमाहीत जाहीर कंपनीच्या आर्थिक निकालानुसार कंपनीमध्ये प्रमोटरची शेअरहोल्डिंग 70.97 टक्के आहे. DII ची गुंतवणूक 2.46 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक 26.59 टक्के आहे. या कंपनीच्या शेअर्सचे पुस्तक मूल्य 486.32 रुपये प्रति शेअर आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Mafatlal industries limited share price return on investment on 13 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x