7 May 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Adani Enterprises Share Price | गुंतवणूदार खतरों के खिलाडी! 4 दिवसांत 110% परतावा, शेअर 60% कमजोर, रोज 10-15% घसरगुंडी

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | हिंडेनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सलग 9 दिवस अदानी उद्योग समुहातील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली होती. सध्या काही प्रमाणात शेअर्समध्ये सुधारणा होत असून शेअर्स किंचित वाढू लागले आहेत. हिंडनबर्ग वादळात अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स 60 टक्के कमजोर झाले आहेत. या काळात शेअर बाजारातील अनेक सट्टेबाजांनी जोरदार कमाई केली आहे. ज्या लोकांनी घसरत्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना अल्पावधीत 110 टक्के परतावा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)

चार दिवसांत दिला 110 टक्के परतावा :
अदानी समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ मध्ये कमिलीची सुधारणा पाहायला मिळत आहे. अवघ्या चार ट्रेडिंग सेशनमध्ये ही कंपनी मल्टीबॅगर बनली आहे. ‘अदानी एंटरप्रायझेस’ शेअर्सच्या ताज्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 3 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 1017.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते.

शेअर 51 टक्के कमजोर :
‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ होत असूनही, शेअर अजून 4,189.55 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीच्या 51 टक्के खाली आहे. अदानी एंटरप्रायझेसने आपला एफपीओ जाहीर केला होता, मात्र हिंडेनबर्ग अहवालानंतर झालेल्या वादामुळे FPO रद्द करण्यात आला. ज्या दिवशी हा अहवाल प्रसिद्ध झाला, त्या एका दिवसात स्टॉक 35 टक्के तुटला होता. आज गुरूवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.90 टक्के घसरणीसह 1,950.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे बाजार भांडवल 2,40,973.44 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Enterprises Share Price 512599 ADANIENT stock market live today on 09 February 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x