10 May 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या
x

Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स सुचवले, अल्पावधीत 30 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, शेअरची यादी सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहे. अशा काळात अनेक स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा (Stock Market Stocks) कमावून देत आहेत. तज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही शेअर्स निवडले आहेत, ज्याची माहिती आज पण या लेखात पाहणार. हे स्टॉक पुढील काळात जबरदस्त परतावा (Best Stocks To Buy Today) कमावून देऊ शकतात. यासह तज्ञांनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. (Stocks To Buy Today)

PCBL :
ब्रोकरेज फर्म ICICI Secirities ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 200 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.095 टक्के घसरणीसह 157.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर 30 टक्के नफा देऊ शकतो.

बँक ऑफ बडोदा :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 240 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.61 टक्के वाढीसह 201.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर 22 टक्के नफा देऊ शकतो.

टीसीएस :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 4,000 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 3,488.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर 20 टक्के नफा देऊ शकतो.

एचसीएल टेक्नॉलॉजीज :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 1300 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के वाढीसह 1,155.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर 17 टक्के नफा देऊ शकतो.

झेन टेक्नॉलॉजी :
ब्रोकरेज फर्म SBI Securities ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 651 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के वाढीसह 610.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा शेअर 9 टक्के नफा देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for Investment on 17 July 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x