10 May 2024 1:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा Post Office Scheme | मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, मिळेल 8.2% परताव्याची हमी Income Tax Refund | पगारदारांनो! ITR भरल्यानंतर 'हे' काम केल्यास तुम्हाला टॅक्स रिफंडचे पैसे लवकर मिळतील Swift Price | फक्त 65000 रुपयांमध्ये नवी स्विफ्ट घरी आणा, केवळ एवढा असेल EMI, सर्व व्हेरियंट डिटेल्स जाणून घ्या
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर पुन्हा धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज शनिवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59298 रुपयांवर खुला झाला आहे. मागच्या सत्रात हा दर 59310 रुपये प्रति १० ग्राम वर बंद झाला होता.

सध्या सोन्याचा भाव उच्चांकी दरापासून 2,287 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विकला जातं आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं. त्यामुळे आज शनिवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम १२ रुपयांनी घसरले आहेत. आज चांदीचा भाव 72284 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर 72037 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाला आहे. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रतिकिलो २४७ रुपयांनी वाढ झाली आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा दर किती

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 60.00 रुपयांच्या घसरणीसह 59,372.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 356.00 रुपयांनी घसरून 72,166.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९९५० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 54980 रुपये, 24 कॅरेट सोने : 59980 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९९५० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५४९८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९९८० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोना : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९९५० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४९८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९९८० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 54950 रुपये, 24 कॅरेट सोने : 59950 रुपये
* ठाणे – २२ कॅरेट सोने : ५४९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९९५० रुपये

News Title : Gold Rate Today Updates check details on 05 August 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(211)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x