2 May 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
x

VIDEO - फिल्मी तडका! वारे 'सेक्रेड गेम्स २' चे...

Sacred Games 2 premieres, Sacred Games 2, Kalki Koechlin, Ranvir Shorey, Netflix, Nawazuddin Siddiqui, Ganesh Gaitonde, Radhika Apte, Anjali Mathur

मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात नेटफ्लिक्स वर एक वेब सिरीज सुरु झाली आणि त्या सिरीजने वेब चाहत्यांना वेड लावलं. ती वेब सिरीज म्हणजे सेक्रेड गेम्स. नवाजउद्दीन सिद्दीकी ह्या नावाजलेल्या अभिनात्यांनी साकारलेलं गायतोंडे हे पात्र व त्यासह अनेक पात्रांनी तरुणांमध्ये तसेच सोशल मिडियावर धुमाकूळ घातला. वेब सिरीज संपूनही किती तरी दिवस सेक्रेड गेम्स मधले काही सिन्स सोशल मिडियावर मिम्सच्या रुपात सोशल मिडियावर येत होते. ते काही महिन्यांपूर्वी थांबले असतानाच, आता नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच सेक्रेड गेम्स २ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे व तो सोशल मिडियावर व्हायरल देखील झाला आहे.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझन मध्ये नक्की काय होणार ह्याची उत्सुकता सगळ्यांनीच ताणून धरली आहे. नवाजउद्दीन सिद्दीकी यांच्या सोबत सैफ आली खान, राधिका आपटे, कलकी कोचेन आणि पंकज त्रिपाठी इत्यादी कलाकार असणारं आहेत. त्याचप्रमाणे १५ ऑगस्टला सेक्रेड गेम्स २ चा प्रिमियर असणार आहे.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x