19 May 2024 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

मोदींच्या आवाहनाला देशवासियांचा प्रतिसाद; काही ठिकाणी फटाक्यांचे आवाज व समूहाने...

Covid19, Corona Crisis

मुंबई, ५ मार्च: अनेक ठिकाणी लोकांना यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. जिथे थोड्याफार प्रमाणात दुकाने सुरू होते तेथे दिवाळीच्या पणत्या विकायला आल्या होत्या. रात्री ९ वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी आवाहन केले होते की, प्रत्येक देशवासीयांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील बाल्कनीत उभे राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाइलची फ्लॅश लाईट लावा. यादरम्यान नागरिकांना आपल्या घरातील वीज बंद ठेवण्यास सांगितले. पंतप्रधानांनी देशवासियांना आपल्या व्हिडिओ संदेशात या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचेही आवाहन केले होते.

संपूर्ण देशासमोर कोरोना व्हायरसचं संकट आहे. देशात ३५०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर ८३ जणांचा या रोगानं बळी घेतला आहे. तर जगभरात ११ लाखांहून जास्त नागरिकांना या जीवघेण्या विषाणूची बाधा झाली आहे.

 

News English Summary: In many places, candles were removed from the house for the people. Where a small number of shops were opened, the Diwali lamps had come into being. The lights were lit in several houses from 9am. By keeping the regular lights off, the public responded well to Modi’s call.

 

News English Title: Story millions join Prime Minister Modis 9 PM minute call light lamps to fight Covid19 corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x