26 April 2024 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | वारंवार ढेकर येत आहेत | सहज घेऊ नका | ५ कारणे जाणून घ्या

Five reasons, Excessive belching, health Fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, २२ सप्टेंबर : बऱ्याचशा लोकांना संपूर्ण दिवसभरात अनेकदा ढेकर येण्याची तक्रार असते, ज्या मुळे त्यांना इतर लोकांसमोर लाजिरवाणं होतं. आपल्यालाही अशी कुठली तक्रार असल्यास ह्याला सहज घेऊ नका. चला, जाणून घेऊ या की कशामुळे वारंवार ढेकर येतात.

1. कधी-कधी खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी मुळे देखील ढेकर येऊ शकतात. तळकट, भाजके पदार्थ, कोल्डड्रींक्स, फुलकोबी, बीन्स, ब्रोकोली इत्यादी खाल्ल्याने पोटात गॅस बनते, जे ढेकर येण्याचे कारणीभूत असतात. हे पदार्थ रात्री खाणे टाळावे.

2. बद्धकोष्ठतेचा त्रास देखील ढेकर येण्याचे मुख्य कारण असू शकत. यासाठी आपल्याला प्रथम बद्धकोष्ठतेचा त्रासाला दूर केले पाहिजे.

3. अपचन हे वारंवार ढेकर येण्याचे कारण आहे अपचन. जर आपण घेतलेले अन्न पचत नसेल तर ही समस्या साधारण आहे.

४. बऱ्याच वेळा छोटे-छोटेशे कारणं पोटात गॅस करतात आणि अश्या समस्या उद्भवतात, जसे ग्लासाने पाणी पिण्याऐवजी वरून पिणं, जेवताना बोलणे, च्युईंगम इत्यादींमुळे पोटात जाऊन गॅस करतात आणि हा त्रास उद्भवतो. याला एरोफेस असे म्हणतात.

5. जेव्हा गॅसमुळे आपली पचक प्रणाली विस्कळीत होते, तेव्हा एच पायलोरी नावाच्या जिवाणूंमुळे पेप्टिक अल्सर किंवा गॅस्टिक अल्सराचा त्रास उद्भवतो जे ढेकर येण्यासह पोट दुखीचे कारणं असू शकतात.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

News English Summary: Burping (belching) is as common and natural a bodily function as passing gas (farting). Excessive burping can sometimes be accompanied by discomfort or bloating. Although these symptoms can interfere somewhat with certain daily activities, they typically don’t indicate a serious underlying condition. Burping is your body’s way of getting rid of excess air from your upper digestive tract. Belches contain oxygen, nitrogen, and carbon dioxide.

News English Title: Five reasons behind excessive belching health problem Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x