6 May 2024 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

भारताला मजबूत सरकारची गरज आहे, मी महत्वाचा नाही, मी पुन्हा चहाचा स्टॉल उघडू शकतो - नरेंद्र मोदी

PM Narendra Modi

मुंबई, २४ एप्रिल: देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोकळीक आणि हलगर्जीपणामुळे दुसरी लाट ही अनियंत्रित झाली आहे. सरकार गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधणे घालण्यात अपयशी ठरली. लस खरेदी करणे आणि व्हायरसच्या रिसर्चसाठी पैसे देण्याचे निर्णय उशीरा आले.

साथीच्या रोगाची दुसरी भयावह लाट केवळ भारतच नाही तर जगासाठीही विनाशकारी ठरू शकते. विषाणूच्या अनियंत्रित प्रसारामुळे धोकादायक नवीन स्ट्रेन उद्भवण्याचा धोका वाढत आहे. भारतात पहिल्यांदाच यूएस, ब्रिटनसह इतरही अनेक देशांमध्ये डबल म्युटंट ओळखल्या जाणार्‍या व्हायरसचा नवीन प्रकार आढळला आहे. भारताच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम जगाच्या इतर भागात लसींच्या पुरवठ्यावर झाला आहे. संक्रमण वाढल्यावर सरकारने व्हॅक्सीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

दरम्यान, देशात सर्वच बाजूने मोदी सरकार देखील हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना संबंधित सर्व औषध, ऑक्सिजन, लस आणि इतर महत्वाची उपकरणं आणि त्यांचं नियंत्रण तसेच अधिकार स्वतःकडे ठेवून मोदी सरकार पूर्णपणे फासल्याचं पाहायला मिळतंय. विरोधकांकडून देखील मोदी सरकारवर आरोप सुरु झाले आहेत.

तत्पूर्वी २०१४ मध्ये म्हणजे मोदी सरकार येण्यापूर्वी देशात अशी कोणतीही गंभीर परिस्थिती नव्हती. केवळ लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे मोदी नवं नवे दावे करत होते. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मोदी एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की, “भारताला मजबूत सरकारची गरज आहे, नरेंद्र मोदी महत्वाचा नाही, मी काय परत जाऊन पुन्हा चहाचा स्टॉल उघडू शकतो” असं म्हटलं होतं. आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारची हतबलता पाहता तशी हिम्मत दाखवतील का अशी चर्चा त्यांच्या ट्विटची आठवण करून देताना समाज माध्यमांवर रंगली आहे.

 

News English Summary: India needs a strong Government Modi does not matter I can go back & open a tea stall. But the nation can’t suffer anymore said Narendra Modi in 2014 tweet gone viral on social media news updates.

News English Title: India needs a strong Government Modi does not matter I can go back & open a tea stall. But the nation can’t suffer anymore said Narendra Modi in 2014 news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x