7 May 2024 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

पहा जे पत्रकार काँग्रेसविरोधात ट्विट करत आहेत त्यांना ब्लॉक केलं गेलं, हे धक्कादायक आहे - नरेंद्र मोदी

Social Media

नवी दिल्ली, २५ मे | भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 ला सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

आयटी अॅक्टच्या कलम 79 नुसार, त्यांना मध्यस्थ म्हणून लाइबलिटीपासून सूट मिळालेली आहे. परंतु त्यांतील बऱ्याच कंपन्या सामग्रीवर निर्णय घेत आहेत. यांत भारतीय राज्यघटना आणि कायद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवे नियम 26 मे 2021 पासून लागू होत आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात.

सध्या देशात समाज माध्यमांवर विरोधकांवर कारवाई आणि सत्ताधाऱ्यांना विरोध होतं असेल तर समाज माध्यमांच्या कार्यालयांवर पोलिसांच्या विशेष टीम धडकत आहेत. टूलकिट राजकारणानंतर भाजपाची देशभरात पोलखोल झाली आहे. संबित पात्रा यांच्या विरोध गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या ट्विटर अकाउंटवर कारवाईसाठी काँग्रेसकडून दबाव वाढलेला आहे.

याच विषयाला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक जुनं ट्विट समाज माधयमांवर व्हायरल होतं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१२ मध्ये नरेंद्र मोदी यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की, “‘पहा जे पत्रकार काँग्रेसविरोधात बोलत आहेत त्यांना ब्लॉक केलं’, हे धक्कादायक आहे”

 

News English Summary: Following this issue, an old tweet of Prime Minister Narendra Modi is going viral on social media. When Gujarat Chief Minister Narendra Modi tweeted in 2012, he said, “Look, journalists who are speaking against the Congress have been blocked. It is shocking.”

News English Title: See what happened right now Journalists on Twitter who spoke against Congress were blocked It is shocking said Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x