Health First | पालकचा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे | वाचा सविस्तर
मुंबई, ०३ जून | पालक खाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहितच आहेत. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. साग, भाज्या, सूप आणि रस यांच्या स्वरूपात याचा वापर केला जातो. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीरात जवळजवळ सर्व पोषक पुरवठा करण्यास सक्षम मानले जातात. या व्यतिरिक्त, आरोग्य तज्ञ देखील पालकचा रस नियमितपणे पिण्यासाठी सांगत असतात. सकाळी अनुशापोटी पालकचा रस पिल्यामुळे तुमच्या शरीरात बरेच बदल होतील, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. चला तर मग पालकचा रस पिण्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
त्वचेचे तेज वाढते:
पालकामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट त्वचेसाठी फायदेशीर असतात. आपल्या आहारात पालकचा नियमित समावेश केल्याने त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
हाडे मजबूत होतात:
पालकात कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे आपली हाडे मजबूत करण्यास उपयुक्त आहेत. हाडे कमकुवत होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आपण आहारात पालकचा समावेश करू शकतो.
वजन कमी होण्यास मदत होते:
जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात पालकचा समावेश करावा. पालकमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
रक्त वाढते:
पालकमध्ये भरपूर लोह असते जे महिला आणि गर्भवती दोघांसाठीही खूप महत्वाचे आहे. हे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.
तसेच शरीरातील रक्त वाढविण्यात मदत करते.
दृष्टी वाढते:
पालकच्या रसामध्ये पर्याप्त प्रमाणात व्हिटॅमिन-एम आढळतो. हे व्हिटॅमिन आपल्या डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. यामुळेच डॉक्टर हे नेहमी आपल्याला व्हिटॅमिन-ए चे पदार्थ खाण्याचा सल्ला देखील देत असतात. व्हिटॅमिन-ए सेवन केल्याने आपली दृष्टी निरोगी राहते आणि आपल्या डोळ्याचे अनेक प्रकारचे आजारही नाहीसे होतात.
पोट साफ राहते:
पालकाच्या रसाचे सेवन केल्याने पचन सुधारले जाऊ शकते. पालकमध्ये आढळणारे घटक केवळ शरीरातून खराब पदार्थ काढून टाकण्यासच मदत करत नाहीत तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास देखील मदत करतात.
रोग प्रतिकारशक्ती वाढते:
कोरोना युगात, प्रत्येकजण रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करीत आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुम्हीआहारात पालकचा रस समावेश करू शकता. त्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आपल्या शरीराला ऊर्जा देते. पालकच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती बळकट होऊ शकते.
News English Summary: We all know the benefits of eating spinach. It is rich in iron. It is used in the form of greens, vegetables, soups and juices. The vitamins and minerals it contains are believed to be able to supply almost all the nutrients to our body. In addition, health experts also recommend drinking spinach juice regularly. Drinking spinach juice regularly in the morning will make a lot of changes in your body, which will help you stay healthy. Let’s take a look at the benefits of drinking spinach juice.
News English Title: Palak Juice beneficial for health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
- Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
- Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
- IPO GMP | लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, स्वस्त IPO आला, GMP चा धुमाकूळ, अशी संधी सोडू नका
- KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल