26 April 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VIDEO | पोलिसाशी हुज्जत आणि पोलीस कॉन्स्टेबलला धक्का | भाई जगताप यांची व्हिडीओ व्हायरल

MLA Bhai Jagtap

मुंबई , १३ जून | मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसचं शनिवारी (12 जून) पेट्रोल दरवाढीविरोधात गोरेगावमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचान देण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत भाई जगताप यांची बाचाबाची झाली. यावेळी भाई जगताप यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देखील दिला. हा संबंध प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

भाई जगताप यांचा पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ आता समोर आाल आहे. या व्हिडीओत काँग्रेसचं आंदोलन सुरु असल्याचं दिसत आहे. या आंदोलनात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे देखील सहभागी झाले आहेत. जगताप यांच्या हातात माईक असतो. या आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. ते आंदोलकांना सूचना देतात. यावेळी भाई जगताप पोलिसांकडे येतात. ते पोलिसांना आरे-तुरेची भाषा वारताना दिसतात. हा (पोलीस) जर आंदोलन बंद करा, असं सांगत असेल तर हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरु ठेवा, असं जगताप यावेळी म्हणतात. त्यानंतर इतर आंदोलक जोरजोरात घोषणाबाजी करतात.

News Title: Mumbai Congress president MLA Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregaon news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x