18 May 2024 12:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजवता? | मग आधी हे वाचा

Cooking in microwave

मुंबई, १४ जून | कधी चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळणारे मायक्रोव्हेव ओव्हन आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग बनला आहे. मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक बनते, पण ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

मेडिकल डेलीमध्ये देण्यात आलेला रिपोर्टनुसार, फिजिशियन डॉक्टर जोसेफ मोरोक्को यांच्या मते आपण आपलं पोषक घटक असलेलं अन्न मायक्रोवेवमध्ये ठेवतो मात्र, त्याला इलेक्ट्रिक हीट मिळाल्यामुळे ते ‘डेड फूड’ होऊन जातं. म्हणजेच त्यातली सगळी पोषद द्रव्य नष्ट होतात. पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गेल्यानंतर त्यातील वॉटर मॉलेक्‍यूल्‍स तात्काळ उडून जातात आणि त्यानंतर जेवण वेगाने गरम व्हायला लागतं. या प्रक्रियेमुळे जेवणातल्या पोषक घटकांचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्यामुळेच पोषक घटक हानिकारक न्यूट्रिएंट्समध्ये बदलून जातात.

अनेक संशोधकांच्या मते मायक्रोवेव्ह मधलं जेवण दररोज घेतल्यामुळे रोग प्रतिकारक्षमता देखील कमी होऊन जाते. एवढंच नाही तर गर्भवती महिलेने मायक्रोवेव्ह मधलं जेवण खाल्ल्यास जन्माला येणाऱ्या बाळाला जन्मापासूनच व्यंग येऊ शकतात. याशिवाय मायक्रोवेवचा सतत वापर केल्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढलेला असतो. मायक्रोवेवमध्ये जेवण करणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब या सारखे त्रास ही दिसून येतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

 

News Title: Cooking food in the microwave then read about side effects health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x