28 April 2024 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

Special Recipe | झक्कास चमचमीत आलु चीज पॅनकेक | घरच्या घरी ट्राय करा

Potato cheese pancakes recipe in Marathi

मुंबई, ०५ जुलै | पावसाळ्यात काही तरी चमचमीत आणि कुरकुरीत रेसिपी बनवून खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात पॅनकेक म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोड पदार्थ पण तुम्हाला गोड खाऊन कंटाळा आला असेल तर हा चिझी पोटॅटो पॅनकेक ट्राय करायलाच हवा. हा असा काही लज्जतदार लागतो की त्यासमोर तुम्ही सर्व विसरून जाल. तुमच्या बच्चेकंपनीला आवडेल तो वेगळाच,

साहित्य:
* २ कप बटाटा किसलेला
* १ वाटी मैदा
* १ टिस्पून मिरे पावडर
* १ कप किसलेले चीज
* चवीपुरते मीठ

संपूर्ण कृती:
* सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात किसलेला बटाटा, चीज आणि मैदा सगळं मिक्स करून घ्या.
* वाटलेला या मिश्रणात मिरे पुड आणि मीठ टाकून एकत्र करून घ्या.
* एका पॅनमध्ये तेल टाका. त्यावर हे मिश्रण हलकेच टाका.
* हळूहळू गोलाकार दाबून घ्या.
* दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.
* गरमा गरम आलु पॅन केक तयार.
* सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Yummy potato cheese pancakes recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x