18 May 2024 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

Special Recipe | आरोग्यदायी 'गुळाचा शिरा' बनवा घरच्या घरी - पहा पाककृती

Gulacha Sheera recipe in Marathi

मुंबई, ०२ ऑगस्ट | रव्याचा शिरा खाण्याची सर्वांना हौस असते पण त्यातही जर तोच शिरा हा गुळाचा असला तर नवीन आणि रुचकर लागतो . मुख्यतः आरोग्यासाठी फायदेशीर असतो आणि झटपट बनवला जातो.

संपूर्ण साहित्य:
* ३ वाटी रवा
* अर्धी गुळाची ढेप (गूळ चिरून घ्यावा )
* २ चमचे तूप
* ३ वाट्या दूध
* आवश्यकतेनुसार बदाम, पिस्ता, वेलची

संपूर्ण कृती:
१. प्रथम रवा मंद आचेवर भाजून घ्यावा.
२. एका कढईत तूप घालून त्यावर चिरलेला गूळ परतून घ्यावा.
३. त्यात रवा टाकून चांगले परतून घ्यावे.
४. सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात दूध टाकावे आणि वरतून वेलची पूड, बदाम, पिस्ता घालून मिश्रण एकत्र करावे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Gulacha Sheera recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x