21 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा
x

Health First | 'लठ्ठपणा' हलक्यात घेऊ नका | 'या' गंभीर समस्या वाढतील - नक्की वाचा

Obesity reasons in Marathi

मुंबई, ०६ ऑगस्ट | लठ्ठपणा हा आजच्या काळात सर्वात जास्त वाढणारा आजार आहे. हा आजार कोणत्याही वयोगटात दिसून येतो. त्याची कारणे आणि उपचार जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. लठ्ठपणाचे आरोग्यावर परिणाम सुद्धा होतात. त्याने अकाली मृत्यू सुद्धा होऊ शकतो. लठ्ठपणामुळे रक्तदाबावर परिणाम, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, हृदयरोग, पित्ताशयात खडे किंवा मधुमेह होऊ शकतो. अनुवांशिक कारणामुळे लठ्ठपणा होऊ शकतो.

लठ्ठपणाची अनेक कारणे:
शरीरात ऊर्जेची निर्मिती किंवा तिचा वापर यांच्यात तीव्र स्वरूपात असंतुलन झाल्याने लठ्ठपणा येतो
आहारातून अति प्रमाणात चरबी घेणे यामुळे सुद्धा लठ्ठपणा येतो.
व्यायाम नसणे आणि बैठी जीवनशैली असणे ही मुख्य कारणे आहेत.

लठ्ठपणा कमी करायचा असेल तर अनेक उपाय उपलब्ध आहे जसे की तळलेले पदार्थ कमी खाणे, भाज्या आणि फळे अधिक खाणे, नियमित व्यायाम आणि योगा करणे, साखर पदार्थात न वापरणे, संपूर्ण धान्य आणि मोड आलेले कडधान्य खाणे. लठ्ठपणा हा आजार बरा होऊ शकतो फक्त त्यासाठी आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल केले पाहिजे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Obesity reasons in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x