28 April 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार?
x

Health First | स्क्रब टायफसचा धोका | जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

मुंबई, ०७ सप्टेंबर | गतवर्षापासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. यानंतर आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना विविध आजारांनी आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. जसे की डेंग्यू, मलेरिया आणि आता या पाठोपाठ स्क्रब टायफस. होय. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम उत्तरप्रदेशात स्क्रब टायफस या रहस्यमयी रोगाची एक वेगळीच दहशत निर्माण झाली आहे. एकीकडे संपूर्ण जगावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट येऊ घातले आहे. यात आता स्क्रब टायफसचा वाढता धोका पाहून आरोग्य यंत्रणा आणि जनसामन्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्क्रब टायफसची माहिती देणार आहोत. जसे की स्क्रब टायफस काय आहे? त्याची लक्षणे कोणती आणि उपाय काय आहेत. हे सर्व काही जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

स्क्रब टायफसचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय – Scrub Typhus symptoms and treatment in Marathi :

‘स्क्रब टायफस’ काय आहे?
स्क्रब टायफस हा एक रोग असून ‘सुटसुगमुशी’ नावाच्या जीवाणुमुळे होतो. या स्क्रब टायफसचा प्रसार संक्रमित कीटक चावल्याने होतो. शिवाय या रोगाची लक्षणे सर्वसाधारणपणे चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक आहे. त्यामूळे स्क्रब टायफस झालेल्या रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

स्क्रब टायफस’ची लक्षणे काय?
स्क्रब टायफसची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे:
* ताप
* डोकेदुखी
* अंगदुखी
* थकवा
* अंगावर काळे चट्टे
* अंगावर अनेक ठिकाणी सूज
* जिभेची चव जाणे
ही सर्व लक्षणे आहेत.

Home remedies on Scrub Typhus :

स्क्रब टायफस’वर उपाय:
‘स्क्रब टायफस’वर अद्याप कोणतीही लस नाही. त्यामुळे यावर उपाय असे काही सांगता येणार नाही. मात्र खबरदारी घेता येईल. जसे की संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे. अर्थात सोशल डिस्टन्सिंगचे पालन कारणे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Scrub Typhus symptoms and treatment in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x