4 May 2024 11:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | भेंडीचे पाणी पिण्याचे चमत्कारिक आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Benefits of drinking ladyfinger water

मुंबई, २८ जून | आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग्य आहाराची जोड असणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या दैनंदिन आहारातील विविध फळ, भाज्या या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. काही भाज्या तर खूपच रामबाण आहेत आज आपण अशाच एका भाजी बद्दलची माहिती पाहणार आहोत ज्याचे रामबान उपयोग वाचून आपण हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व गुणसंपन्न व पोषक घटकांनी समृद्ध असलेली भाजी म्हणजे भेंडी. भेंडीचे असे काही रामबाण उपयोग आहेत ज्याचा शरीराला अमुलाग्र फायदा होतो.

चला तर मग जाणून घेऊयात भेंडीचे चमत्कारिक रामबाण आयुर्वेदिक फायदे:

* जबरदस्त स्टॅमिना वाढतो:
रात्री एक ग्लास पाण्यामध्ये 5 भेंडी भिजवत ठेवाव्यात व सकाळी भेंडीचे पाणी उपाशीपोटी पिल्यास माणसाची कार्यक्षमता खूप वाढते. थकवा दूर होतो तसेच स्टॅमिना इतका वाढतो की आपण विचार देखील करू शकणार नाहीत.

* केस व त्वचेसाठी फायदेशीर:
भेंडी मध्ये आढळणारे पोषक तत्वे शरीराच्या केससाठी व त्वचेसाठी खूपच फायदेशीर असतात. यामुळे केस गळणे केसात कोंडा होणे यासारख्या समस्या दूर होतात तसेच त्वचा समजदार बनण्यास मदत होते.

* किडनीच्या आजारांमध्ये फायदेशीर:
नियमित भेंडीचे पाणी पिल्यामुळे तसेच भेंडीचे नियमित आहारात सतत सेवन ठेवल्यामुळे किडनीच्या आजारांमध्ये खूप मोठा फायदा होतो

* कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होते:
नियमित भेंडीचे सेवन केल्यामुळे व रामबाण भेंडीचे पाणी उपाशीपोटी पिल्यामुळे शरीरातील रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते त्यासाठी नियमीत भेंडी खाणे व भेंडीचे पाणी उपाशीपोटी पिणे खूपच रामबाण आहे.

* खोकला व कफ कमी करते:
दररोज उपाशीपोटी भेंडीचे पाणी पिल्यामुळे खोकला व कफ कमी होतो त्यामुळे यासाठी भेंडीचे पाणी रामबाण आहे.

* रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदतगार:
भेंडी खाल्ल्यामुळे शरीरातील विटामीन के चे प्रमाण वाढते व सदरील विटॅमिन हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे यावर देखील भेंडी रामबाण आहे.

* पचनक्रिया सुधारते:
दररोज नियमित भेंडीचे पाणी उपाशीपोटी पिल्यामुळे व आहारामध्ये भेंडीचे सेवन नियमित ठेवल्यामुळे शरीरातील फायबरची मात्रा वाढते यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

अशा प्रकारचे चमत्कारिक आरोग्यदायी फायदे भेंडीचे व भेंडीचे पाणी पिण्याचे आहेत याचा नियमित वापर केल्यास आपल्या शरीराला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Health benefits of drinking ladyfinger water article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x