12 December 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला | २ CRPF जवान, SPO शहीद | दहशतवाद्यांचा शोध सुरु

CRPF, Troopers SPO Killed, Terrorist Attack, Baramulla

जम्मू, १७ ऑगस्ट : केंद्रीय राखीव पोलीस बलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाल्याचे वृत्त आहे. बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली.

CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबारात काही सुरक्षा रक्षकांना गंभीर इजा झाली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लातील क्रिरी भागात ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून येथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

 

News English Summary: Two Central Reserve Police Force (CRPF) personnel and a Special Police Officer (SPO) of the Jammu and Kashmir Police have been killed in a terrorist attack. The incident took place on Monday morning in Baramulla district.

News English Title: Two CRPF Troopers SPO Killed In Terrorist Attack In J Ks Baramulla News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CRPF(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x