12 December 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

आज राज्यात ११ हजार ११९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ४२२ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Covid19, Corona Virus

मुंबई, १८ ऑगस्ट : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आज उच्चांकी ४२४ रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात ११ हजार ११९ नवे रुग्ण आढळले. तर ९ हजार ३५६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख १५ हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५६ हजार लोक उपचार घेत आहेत.

राज्यात ४२२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा ३.३६ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३८ हजार १७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ५६ हजार ६०८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

 

News English Summary: While the number of corona patients is increasing in the state, 424 patients died today. This is the largest number ever. On Tuesday, 11,119 new patients were found in the state. 9 thousand 356 patients were released at home.

News English Title: 11119 New Covid19 Cases And 422 De11119 New Covid19 Cases And 422 Deaths Reported In Maharashtra Today News Latest Updatesaths Reported In Maharashtra Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x