8 May 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
x

दिवसभरात २४, ८८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ | ३९३ रुग्णांचा मृत्यू

Corona Virus, Covid19, Maharashtra

मुंबई, ११ सप्टेंबर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी तब्बल 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात 24 हजार 886 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 7 लाख 15 हजार 23 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण-रिकव्हरी रेट 70.4 टक्के इतका आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत २८ हजार ७२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २ लाख ७१ हजार ५६६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

News English Summary: The number of corona sufferers in the state is increasing rapidly. Corona patients in Maharashtra have crossed the 10 lakh mark. On Friday, the state saw an increase of 24,886 new corona patients in a single day. So far 393 people have died in the day.

News English Title: Total Number Of Covid19 Cases In Maharashtra Crosses The 10 Lakh Mark With 393 Deaths 24886 Fresh Positive Cases Reported Today Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x