8 May 2024 2:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

HAL Share Price | ही कंपनी आपल्या शेअर धारकांना वाटप करणार लाभांश, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख तपासा

HAL Share Price

HAL Share Price | ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ म्हणजेच HAL कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अंतरिम लाभांश वाटपाचा निर्णय घेणार आहे. तर केपी एनर्जी कंपनीचे शेअर्स कल एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करत होते. ‘गॅमन इंडिया’ आणि ‘OCL आयर्न अँड स्टील’ कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

HAL कंपनीच्या संचालक मंडळाने FY23 साठी दुसऱ्या अंतरिम लाभांश वाटपाचा निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दुसऱ्या अंतरिम लाभांशाच्या घोषणेवर विचार करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. कंपनी 20 मार्च रोजी एक्स लाभांश म्हणून ट्रेड करेल.

केपी एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करत होते. KP Energy कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या दोन इक्विटी शेअर्समध्ये विभाजित झाले. ‘OCL Iron & Steel’ कंपनी 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या तिमाहीचे निकाल लवकरच जाहीर करेल. या कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग काही विशिष्ट कारणांमुळे स्थगित करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price return on investment check details on 11 March 2023.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x