7 May 2024 8:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! या टॉप 3 मिडकॅप शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पवधीत मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान मिडकॅप कंपनीच्या स्टॉक्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. NIFTY मिडकॅप-100 निर्देशांकात 2023 या वर्षात तब्बल 45 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील भावना, वाढीचा कल आणि गुंतवणूकदारांचा सकारात्मक दृष्टीकोन यामुळे शेअर बाजार उच्चांक पातळीवर पोहचला आहे. आज या लेखात आपण शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेले 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स पाहणार आहोत. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना मजबूत नफा देतील.

मास्टेक :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 6.23 टक्के वाढीसह 2736 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.37 टक्के वाढीसह 2,828.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 3400 रुपये ही पहिली टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आणि 3800 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना शेअरवर 2104 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

फर्स्टसोर्स सोल्युशन्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.45 टक्के वाढीसह 189 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 188.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर 225 रुपये ही पहिली टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. आणि 260 रुपये ही दुसरी टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना शेअरवर 153 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणूकदारांना 38 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

डेटा पॅटर्न :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2000 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.08 टक्के घसरणीसह 2,000.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर शॉर्ट टर्म टार्गेट प्राइस 2435 जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूक करताना शेअरवर 1824 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 18 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x