मुंबईत कोरोनाचे ९९३ रुग्ण; दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू
मुंबई, १० एप्रिल: संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. मुंबईत आज कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड ब्रेक आकडा समोर आला आहे. मुंबईत एकाच दिवसात २१८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता हजाराच्या घरात पोहोचली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या १००८ झाली असून मृतांचा आकडा ६४ वर पोहोचला आहे.
218 #COVID19 positive cases and 10 deaths reported in Mumbai today; total positive cases in the city rises to 993, death toll 64: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/qSD2xGOzmx
— ANI (@ANI) April 10, 2020
मुंबईसाठी रुग्णांची संख्या वाढणं हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईतल्या रुग्णांची संख्या वाढली नव्हती. मात्र आज ती पहिल्यांदाच वाढली आहे. मुंबईत एका दिवसात करोनामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतले लॉकडाउनचे नियम आणखी कठोर करण्यात येतील असं स्पष्ट केलं होतं.
कोरोनाबाधीत ७७५ रुग्णांच्या संपर्कातील ४०२८ जणांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला असून त्यात ३८२ करोनाबाधीत आढळले आहेत. या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले असून बहुतेक रुग्णांत आता लक्षणे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत करोनासाठीच्या १६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत.
News English Summary: The entire country, including Maharashtra, has been plagued by the corona virus. Record breaking figures for coronary artery disease have been revealed in Mumbai today. In Mumbai, 218 positive patients were reported in a single day while 10 died due to corona. The number of coroners in Mumbai has now reached thousands of homes. In Mumbai, the number of patients has reached 1008 and the death toll has risen to 64.
News English Title: Story corona virus 218 new Covid19 cases in Mumbai takes tally to 993 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News