केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन
बंगळूरू : मोदींच्या मंत्रिमंडळातील प्रमुख वरिष्ठ मंत्र्यांपैकी केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांचे काल रविवारी रात्री उशिरा दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांणि अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर नियमित उपचार सुरु होते. नुकतेच ते लंडन दौऱ्यावरुन घरी परतले होते. कर्नाटकातील दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून तब्बल ६ वेळा निवडून येण्याचा त्यांचा विक्रम आहे. दरम्यान, बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
Bengaluru: #Visuals from the residence of Union Minister Ananth Kumar who passed away at the age of 59, last night. #Karnataka pic.twitter.com/M5iDx1iXQD
— ANI (@ANI) November 12, 2018
Extremely saddened by the passing away of my valued colleague&friend,Shri Ananth Kumar Ji.He was a remarkable leader, who entered public life at young age & went on to serve society with utmost diligence&compassion.He will always be remembered for his good work: PM Narendra Modi pic.twitter.com/uHRiXAkgzL
— ANI (@ANI) November 12, 2018
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा