1 May 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - चटपटीत गाजर कोशिंबीर

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

  1. एका भांड्यात किसलेले गाजर, कांदा, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस, मीठ चवीनुसार घ्यावे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करावे
  2. गॅस चालू करावा व त्यावर फोडणी चा चमचा ठेवून त्यात दोन चमचे तेल घालावे
  3. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची घालावी
  4. हिरवी मिरची तळल्यावर गॅस बंद करावा आणि नंतर फोडणीत हळद घालून फोडणी कोशिंबीर मध्ये घालून मिक्स करावे
  5. गाजराची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • १ किसलेले गाजर (1 Grated Carrot)
  • १ उभा कापलेला कांदा (1 Chopped Onion)
  • १ चमचा साखर (1 tsp Sugar)
  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची (1 Chopped Green chilly)
  • १ चमचा लिंबाचा रस (1 tsp Lemon juice)
  • १/२ चमचा मोहरी (1/2 tsp Mustard seeds)
  • १/२ चमचा जिरे (1/2 tsp Cumin seeds)
  • १/४ चमचा हळद (1/4 tsp Turmeric powder)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर (Coriander leaves)
  • चवीनुसार मीठ (Salt to taste)
  • २ चमचा तेल (2 tsp Oil)

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या