पाककृती - (Procedure)
- एका भांड्यात एक वाटी रवा घ्यावा, नंतर त्यात अर्धी वाटी दही घालावे व थोडे थोडे पाणी घालून मिक्स करावे
- मिश्रण जास्त पातळ बनवायचं नाही व झाकण ठेवून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवावे
- अर्ध्या तासा नंतर रवा छान भिजतो आणि रवा भिजल्यावर व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यावे
- नंतर रव्याच्या मिश्रणात सोडा, चवीनुसार मीठ, जिरे, हिरवी मिरची, आलं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कडीपत्ता, सर्व सामग्री घालून मिक्स करावे
- तेल तापण्यासाठी ठेवावे
- नंतर हाताला तेल लावून घ्यावे व थोडे रव्याचे मिश्रण हातावर घेऊन त्याचा वडा बनवावा व मधोमध बोटाने होल पाडावे मेदू वड्या सारखा वडा बनवावा
- तेल गरम झाल्यावर गॅस बारीक करुन वडे तळण्यासाठी सोडावे व दोन्ही बाजूंनी लालसर – कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्यावेत
- वडे तळून झाल्यावर तेलातून काढून घ्यावे आणि गॅस बंद करावा
- रवा वडा खाण्यासाठी तयार आहे.
भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ
साहित्य - (Ingredients)
- १ वाटी रवा ( 1 Cup Sooji )
- १/२ वाटी दही ( 1/2 Cup Curd )
- १ बारीक चिरलेला कांदा ( 1 Chopped Onion )
- १ बारीक कापलेली हिरवी मिरची ( 1 Chopped Green chilli )
- १/२ चमचा जिरे ( 1/2 tsp Cumin seeds )
- १/४ चमचा सोडा ( 1/4 tsp Soda )
- २-३ कडीपत्त्याची पाने ( 2-3 Curry leaves )
- बारीक चिरलेली कोथिंबीर ( Coriander leaves )
- थोडसं बारीक चिरलेल आलं ( Grated Ginger )
- मीठ चवीनुसार ( Salt to taste )
- तळण्यासाठी तेल ( fry to Oil )
संबंधित रेसिपी व्हिडिओ
राहुन गेलेल्या बातम्या
- CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News
- Jio Recharge | 449 रुपयात दररोज मिळणार 3GB डेटा, जिओच्या या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्या - Marathi News
- Bigg Boss Marathi | पॅडी दादांनी स्पष्टच सांगितलं, अभिजीत म्हणजे अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन - Marathi News
- NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
- Bigg Boss Marathi | घराबाहेर पडताना पंढरीनाथ यांनी घेतला मोठा निर्णय, सुरजला अश्रू अनावर, वाचा सविस्तर - Marathi News
- Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News
- Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोनवरील EMI आणि व्याजाच्या टेन्शनमधून व्हाल मुक्त, वापरा ही भन्नाट ट्रिक - Marathi News
- Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News
- Property Knowledge | घर खरेदी करत असाल तर 'या' 9 टिप्स फॉलो करा, होईल 3 ते 4 लाखांची बचत - Marathi News