17 May 2021 6:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

स्वादिष्ट रेसिपी इन मराठी - पिझ्झा रेसिपी

Chef - Shital Shinde

पाककृती - (Procedure)

 1. पिज्जा ची कणिक मळून घेण्यासाठी एका मोठ्या भांड्यात एक कप मैदा घ्यायचा आहे
 2. त्यात दोन चमचे दही, दोन चमचे तेल, पाव चमचा सोडा, चवीनुसार मीठ घालावे
 3. आता सर्व सामग्री हाताने नीट मिक्स करून घ्यावी आणि त्यानंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याची कणिक मळून घ्यावी
 4. मग ती कणिक आर्धा तास भिजण्यासाठी झाकून ठेवावे
 5. कणिक भिजल्यावर व्यवस्थित मळून घ्यावी नंतर पिज्जा बेस बनविण्यासाठी त्या कणकेचा एक गोळा तोडून घ्यावा आणि त्याची एक जाड पोळी लाटावी
 6. पोळी वर चमचा ने होल पाडावे मग त्यावर पिज्जा सॉस लावून घ्यावा त्यावर चीज किसून घ्यावे त्यानंतर त्यावर ढोबळी मिर्ची कापून ती घालावी, मक्याचे दाणे घालून नंतर चीली फ्लेक्स आणि ओरीगॅनो घालावे वरून पुन्हा चीज किसून घालावे
 7. पिज्जा भाजण्यासाठी कढईत साजूक तूप घालावे मग त्यावर पिज्जा बेस ठेवावा, पाच मिनिटे कमी गॅसवर झाकण ठेवून भाजुन घ्यावा
 8. पिज्जा खाण्यासाठी तयार
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

 • कणिक – For Dough
 • १ कप मैदा (1 cup Maida)
 • २ चमचे दही (2 tsp Curd)
 • २ चमचे तेल (2 tsp Oil)
 • १/४ चमचा सोडा (1/4 tsp Soda)
 • मीठ चवीनुसार (Salt to taste)

पिझ्झा – For Pizza

 • २०० ग्राम चीज (200 gm Cheese)
 • ढोबळी मिरची (Green Capsicum)
 • मक्याचे दाणे (Sweet Corn)
 • चीली फ्लेक्स (Chilly flakes)
 • ओरीगॅनो (Oregano)
 • पिज्जा सॉस (Pizza sauce)
 • साजुक तूप (Ghee)

Swadist Recipe In Marathi - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x