महत्वाच्या बातम्या
-
Dhanurmas 2022 Dates | 15 डिसेंबरपासून धनुर्मास सुरू, या दिवसापासून मंगलकार्य बंद, या दिवसापासून पुन्हा सुरु
Dhanurmas 2022 Dates | डिसेंबरमध्ये सूर्य धनु राशीत संचार करेल आणि त्याला धनुर्मास असे म्हणतात. अनेक ठिकाणी याला खरमास असेही म्हणतात. खरमास एक महिन्याचा आहे. वर्षातून दोन वेळा असतात. एक एप्रिलमध्ये जेव्हा सूर्य मेष राशीत संक्रमण करतो, तर दुसरा डिसेंबरमध्ये जेव्हा सूर्य धनु राशीमध्ये संक्रमण करतो. डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या खरमासाची सांगता जानेवारीत मकर संक्रांतीने होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Diwali Dhanteras | धनत्रयोदशीला खरेदी योग सायंकाळी, पूजन मुहूर्त आणि सर्वकाही जाणून घ्या
Diwali Dhanteras | यंदा धनत्रयोदशीला सायंकाळी 5.15 ते 2 या वेळेत खरेदीचा योग साधला जात आहे. धन्वंतरी जयंती अर्थात धनतेरस २२ ऑक्टोबर (शनिवार) रोजी साजरी केली जाणार आहे. त्याचबरोबर यंदा २४ ऑक्टोबरला (सोमवार) दीपावली येत आहे. ज्योतिषी पीके युग सांगतात की, यंदा दीपावली बिहारी हस्त नक्षत्र, चित्रा नक्षत्र आणि विषकुंभ योगात साजरा करणार आहेत. तर त्रयोदशीला शनिवारी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी सुरुवात होत आहे,
2 वर्षांपूर्वी -
Navratri Ghatasthapana 2022 | 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात, घटस्थापना मुहूर्त आणि महत्वाची माहिती वाचा
Navratri Ghatasthapana 2022 | यावर्षी २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. यावेळी संपूर्ण नऊ दिवस माँ दुर्गाच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाणार आहे. तारखेसारखी परिस्थिती नाही. यावेळी आईचे आगमन आणि प्रस्थान दोन्ही हत्तीवर असतील. आगमनाचा विशेष शुभ परिणाम होईल तर आईच्या जाण्यावेळी खूप पाऊस पडण्याची शक्यता राहील. प्रतिपदा तिथी २६ सप्टेंबर रोजी पहाटे ०३ वाजून २३ मिनिटांनी सुरू होत आहे. तर प्रतिपदा तिथी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ०३ वाजून ८ मिनिटांनी संपते.
2 वर्षांपूर्वी -
Pitru Paksha 2022 | तुमच्या घरातही निधन झालेल्या वडीलधाऱ्यांचे किंवा पूर्वजांचे फोटो आहेत?, मग या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
Pitru Paksha 2022 | बहुतेक घरांमध्ये तुम्ही पूर्वजांचे चित्र किंवा फोटो पाहत असालच. लोक त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या निधनानंतर घरातील ज्येष्ठांचे फोटो लावतात. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो घरी लावण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीवनात अडचणी वाढू शकतात. यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाला असून तो 25 सप्टेंबर 2022 पर्यंत चालणार आहे. घरात वृद्धांचे किंवा पूर्वजांचे फोटो लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Ganesh Chaturthi 2022 | आज घरोघरी लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi 2022 | आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hartalika Teej 2022 | हरतालिका तीज व्रत आज शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे
Hartalika Teej 2022 | आज हरतालिका तीज म्हणजेच 30 ऑगस्ट आहे. सुहागन महिलांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या अखंड सौभाग्यासाठी उपवास ठेवतात. धार्मिक मान्यतेनुसार अखंड सौभाग्यासाठी ठेवले जाणारे हे व्रत कुमारी मुलीही ठेवू शकतात. असे म्हणतात की, कुमारी मुलीने हे व्रत ठेवले तर तिला हवा तसा वर मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Shravan Mahina | श्रावण महिन्यात 'या' गोष्टी करणे शक्यतो टाळाच - नक्की वाचा
श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो. आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे. या महिन्यात महादेवची भक्ति केली जाते. या महिन्यात बम बम भोले आणि देवो के देव महादेव अशी जय जयकार येकायला मिळते. या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सफलता मिळते. तेच या महिन्यात अनेक नियमांचे पालन देखील करावे लागते. या नियमांचे पालन केल्याने महादेव प्रसन्न होतात. जाऊन घेऊया या महिन्यात काय करावे आणि काय करू नये.
3 वर्षांपूर्वी -
रक्षाबंधन | ३ शुभ मुहूर्त, ३ शुभ योग, 474 वर्षांनंतर | दुर्मिळ योगामध्ये साजरी केली जाईल राखीपौर्णिमा
आज (22 ऑगस्ट) रक्षाबंधन आहे. सहसा हा सण श्रवण नक्षत्रात साजरा केला जातो, पण यावेळी राखी धनिष्ठा नक्षत्रात बांधली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाला संपूर्ण दिवस भद्रा असणार नाही. यामुळे दिवसभर रक्षाबंधन साजरे केले जाऊ शकते. रविवारी, बृहस्पति कुंभ मध्ये वक्री आहे आणि सोबत चंद्र देखील आहे. या ग्रहांमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. 2021 पूर्वी, 1547 मध्ये धनिष्ठ नक्षत्र आणि सूर्य, मंगळ व बुध यांच्या दुर्मिळ योगामध्ये राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
मानवी भीती | तुम्ही रस्त्यावरील लिंबू मिर्चीला ओलांडून जाता? | पुढे नक्की काय होते? - वाचा सत्य
आपण आता पर्यंत अनेक गोष्टी पहिल्या, वाचल्या, उत्सुकता म्हणून त्याविषयी तज्ज्ञांनी भरपूर अभ्यास केला. बऱ्याच दिवसापासून नव्हे तर बऱ्याच वर्षांपासून रस्त्यावर हळद कुंकू लावून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं लोकांकडून ऐकत आलो आहोत. आपल्या घरच्यांनी याबद्दल कधी सांगितलं नसेलही. मात्र बाहेरच्या लोकांकडून अनेकदा आपण हे ऐकले आहे. काहींना याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात वगैरे वगैरे, पण हे कितपत खरे आहे, याबद्दल मात्र जास्त कोणी खोलात शिरत नाही. चला तर मग आज आपण या गोष्टी विषयावर सविस्तर जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
अध्यात्म कट्टा | तुमचीही साडेसाती सुरु आहे का? | मग हे उपाय अवश्य करा
साडेसाती या शब्दालाही आपण घाबरतो. साडेसातीच्या काळात सगळे वाईटच घडते, असा आपण समज करून घेतलेला आहे. परंतु साडेसाती हा आपला परीक्षा काळ असतो. त्यात उत्तीर्ण झालो तर आयुष्यभराची शिकवण मिळते. त्यामुळे या अवघड काळाला सामोरे जाण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पहा.
3 वर्षांपूर्वी -
Vastu Shastra | घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे आर्थिक समस्या वाढू शकतात | प्रथम हे करा...
वास्तुशास्त्रामध्ये आपल्या जीवनातील कित्येक समस्यांवर उपाय सांगितले गेले आहेत.मग ती समस्या नोकरीशी संबंधित असो,कुटुंबाशी किंवा पैश्यांशी.आज या लेखात आम्ही तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचे काही उपाय सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात आर्थिक समस्या मिटवण्यासाठी आरसा कसा ठरेल उपयोगी..
4 वर्षांपूर्वी -
साडेसाती सुरू होण्यापूर्वी मिळतात हे १० संकेत | जाणून घ्या उपाय
शनीची साडेसाती म्हटली की भल्याभल्यांना घाम फुटतो. साडेसातीचे अनेक बाबतीत परिणाम होतात. कुणाचा मान-सन्मान, धन, प्रतिष्ठा पणाला लागते तर कुणाला शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. शनीची साडेसाती कुणासाठी शुभ तर कुणासाठी अशुभ ठरते. शनी आपल्या अशुभ प्रभावाचे लक्षण व्यक्तीला आधीपासूनच देऊ लागतो. जर आपण या संकेतांना ओळखू शकलो तर देवाची प्रार्थना करून साडेसातीचा प्रभाव कमी करू शकतो, जेणेकरून होणारा त्रास कमी होईल.
4 वर्षांपूर्वी -
Religious Adhyatma | घरातील देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी - नक्की वाचा
प्रत्येक हिंदू घर देव्हाऱ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.आपआपल्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतो. काही जणांकडे लाकडाचा, काचेचा तर काहींकडे संगमरवरी किंवा मार्बलचा देव्हारा असतो. घराच्या योग्य कोपऱ्यात किंवा जागी देव्हारा ठेवला जातो. हल्ली इतक्या नवीन प्रकारचे देव्हारे येतात की, या देव्हाऱ्यांमध्ये देवपूजेचे सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे देखील असतात. कधी कधी अनाहूतपणे या कप्प्यांमध्ये नको नको त्या गोष्टी कोंबल्या जातात. तुम्ही देव्हाऱ्यात काय काय ठेवता हे एकदा तपासा कारण खूप जणांचा देव्हारा हा अडगळीचा एक कोपरा बनून गेला आहे. खूप जणं देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवतात. तुम्हीही देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवत असाल तर तुमच्यासाठी आजचा विषय हा फारच महत्वाचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
का कठीण आहे 'निर्जला एकादशी'चं व्रत | जाणून घ्या या एकादशीचे महत्त्व
सनातन धर्मात २४ एकादशी आहेत. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे खास महत्त्व आहे. परंतु ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पडणारी निर्जला एकादशी विशेष महत्वाची मानली जाते. या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. याच एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात. असे म्हणतात की या एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया निर्जला एकादशी कधी आहे ,त्याचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे? वर्षभरातील सर्व एकादशांपैकी सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी म्हणून ‘निर्जला एकादशी’ मानली जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णुची पूजा आणि व्रत केले जाते. विशेष महत्त्व असलेल्या या एकादशी निमित्त व्रत केल्याने पुण्याची प्राप्ती होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. तसंच मरणानंतर मोक्षप्राप्ती होते, अशीही या एकादशीची महती आहे.
4 वर्षांपूर्वी -
जीवनात यश आणि घरात लक्ष्मी हवी असेल तर दररोज करा 'ही' कामे | चाणक्य नीती
अशी एकही व्यक्ती सापडणार ज्याला जीवनात यश नको असेल. अनेकजण जीवनात मोठं यश प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. यश मिळवण्यासाठी व्यक्ती शक्य असेल तितके प्रयत्न करत असतो. पण यश प्रत्येकांच्या नशिबी असेल असे नाही. आपल्या जीवनात यश हवे असेल तर आपण काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेकजण आपल्या कार्याविषयी गंभीर नसतो. जीवनातील यशाबद्दल आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीने दररोज चांगले कार्य केले पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
Religious Adhyatma | आज अंगारकी संकष्टी चतुर्थी | गणेशाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा
आज म्हणजे 2 मार्च फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. या दिवशी गणेशाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. दोन्ही चतुर्थी गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
4 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्या | लक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
दिवाळी म्हणजेच दीपावली (Happy Diwali 2020) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस म्हणजे दिवाळीचा प्रमुख दिवस. यानंतर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) किंवा बलिप्रतिपदा (Bali Pratipada) आणि भाऊबीज (Bhaubeej) हे दिवस साजरे करून दीपावलीचं पर्व साजरं केलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
सर्व वाचकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा | धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
यंदा दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला देशभरात धनत्रयोदशी (Dhantrayodashi) साजरी केली जाईल. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आपल्या घरावर तिची कृपादृष्टी कायम राहून कधीही धनाची कमी पडू नये उलट भरभराट होवो यासाठी धन्वंतरीची पूजा करतात. या दिवशी सोने, चांदीचे दागिने, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा आपल्याला कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडून मोठ्या जल्लोषात हा उत्साह साजरा करता येत नसला तरीही आपण आपल्या प्रियजनांसोबत शक्य तेवढी सुरक्षेची काळजी घेत आज हा सण साजरा करत आहोत.
4 वर्षांपूर्वी -
धार्मिक अध्यात्म | शुभ कार्यांमध्ये नारळ फोडण्याचे नेमके महत्त्व | जाणून घ्या
घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगळदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
4 वर्षांपूर्वी -
या 5 राशी | शनिदेवाने केला साडेसातीचा अंत | मिळणार शुभ परिणाम
तुम्हाला माहीतच असेल, की शनिदेवाची साडेसाती ही तीन टप्प्यांमध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव करीत असते. साधारण अडीच वर्षांचा एक टप्पा याप्रमाणे ३ टप्प्यात ही साडेसाती परिणाम करून जाते. पहिल्या टप्प्यात व्यक्तिच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतात. जमाखर्चाचा ताळमेळ लागत नाही.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA