2 May 2024 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Special Recipe | हराभरा कबाब बनविण्यासाठी खास रेसिपी

Hara Bhara Kabab recipe in Marathi

मुंबई, ०७ ऑगस्ट | आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवणाव्यतिरिक्त चटपटा खायला खूप आवडते. शाळा, महाविद्यालय आणि ऑफिसमधून घरी जाताना काही तरी खाण्याची इच्छा होते. त्यावेळी ज्याला जे आवडेल त्यांनी ते ते डिश खाण्यास पसंती देतात. त्यातील एक डिश म्हणजे हराभरा कबाब तुम्हाला जर बाहेरच्यासारखी घरच्या घरी हराभरा कबाब बनवायची असेल तर एक ट्रिक जाणून घ्याच.

साहित्य:
* १ वाटी हिरवे हरभरे
* अर्धी वाटी कोथिंबीर
* १ उकडलेला बटाटा
* पाव वाटी पुदिना
* २/३ मिरच्या
* ५/६ लसूण
* पाव वाटी बेसन
* पाव वाटी किसलेला कांदा
* ब्रेडचा चुरा
* मीठ
* लिंबूरस
* तेल

कृती:
१. हरभरे भिजत घालून मोड येऊ द्यावेत.
२. नंतर मीठ आणि लिंबाचा रस घालून कुकर मधून वाफवून घ्यावेत.
३. नंतर मिक्सर मध्ये भरड वाटावेत.
४. बाकी सर्व जिन्नस एकत्र करून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून तळावेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Hara Bhara Kabab recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x