15 May 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

Special Recipe | खमंग पालक धपाटे बनविण्याची खास रेसिपी

Palak Dhapate recipe in Marathi

मुंबई, ०४ ऑगस्ट | ऐकायला जरी नवीन पदार्थ वाटला तरी कृती अत्यंत सोपी आणि सहज आहे. प्रत्येक व्यक्तीला आवडेल आणि करता येईल असा पदार्थ म्हणजे खमंग पालक धपाटे!

साहित्य:
* अडीच वाट्या कणीक
* १ वाटी ज्वारीचं पीठ
* अर्धी वाटी डाळीचं पीठ
* २ चमचे तिखट
* अर्धा चमचा हळद
* दीड चमचा जिरेपूड
* २ चमचे वाटलेला लसूण
* १ चमचा ओवापूड
* तेल
* अर्धी पालकाची गड्डी
* २ चमचे तीळ

कृती:
१. पालक धुवून बारीक चिरून घ्यावा.
२. त्यानंतर कणीक, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, मीठ, तिखट, हळद , जिरेपूड, ओवापूड, वाटलेला लसूण, तीळ घालून सर्व एकत्र करून घ्यावं.
३. वरील मिश्रणात चिरलेला पालक आणि लागेल तेवढे पाणी घालून पीठ मळून घ्यावं आणि लाटून धपाटे करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Palak Dhapate recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x