महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
Reliance Share Price | सोमवार 09 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांच्या दरम्यान सेन्सेक्स २७ अंकांनी (SGX Nifty) वधारला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स ८१४९२ च्या पातळीवर पोहोचला आहे. तसेच स्टॉक मार्केट निफ्टी किंचित तेजीसह 246778 पातळीवर (Gift Nifty Live) पोहोचला आहे. दरम्यान, गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी ४ शेअर्सची निवड केली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ४ शेअर्स गुंतवणूकदारांना ४० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. या शेअरमध्ये तेजीचे सकारात्मक संकेत दिसत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
3 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीत होते. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टीने मजबूत होऊन २४३०० ची पातळी ओलांडली होती. तर बीएसई सेन्सेक्समध्ये मंगळवारी 250 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती.
16 दिवसांपूर्वी -
Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका
Stocks To Buy | स्टॉक मार्केटमध्ये काही दिवसांपासून मोठी घसरण सुरु आहे. मागील आठवड्यातच स्टॉक मार्केटमध्ये मंदी असली तरी ५ कंपन्यांच्या शेअर्सनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या यादीत 5 कंपन्यांचे शेअर्स आहेत. हे शेअर्स अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत.
26 दिवसांपूर्वी -
Infosys Vs Wipro Share Price | इन्फॉसिस आणि विप्रो सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: INFY
Infosys Vs Wipro Share Price | परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसुलीमुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत आहेत. स्टॉक मार्केटच्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींमुळे काही शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले ४ शेअर्स तज्ज्ञांनी निवडले आहेत. तज्ज्ञांनी या ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
29 दिवसांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL आणि TCS सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
BEL Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र मागील दोन दिवसात अनेक शेअर्स तेजीत असल्याचं पाहायला मिळालं आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदारांसाठी खास संधी आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. पुढील २-४ आठवड्यात हे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 50% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट उघडताच अनेक शेअर्स तेजीत आले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा (NSE: ASHOKLEY) झाला होता. मात्र शेअर बाजारात अजूनही अस्थिरता संपलेली नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगला परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ४ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 50% पर्यंत परतावा देऊ शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 7 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | पुढील महिन्यात दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये नवीन संवत 2081 मुहूर्त ट्रेडिंगने सुरू होईल. संवत २०८१ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचं आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: OLECTRA
Olectra Greentech Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी 218 अंकांनी घसरून 24180 वर बंद झाला. शुक्रवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात 2.2% घसरण झाली होती. दरम्यान, जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने 3 शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. शॉर्ट टर्ममध्ये हे 3 शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
Tata Motors Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 900 अंकांनी घसरून 80300 च्या खाली आला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी २४५०० च्या खाली घसरला होता. स्टॉक मार्केट निर्देशांकात ३०० अंकांची घसरण पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे मिडकॅपमध्ये १५०० अंकांची मोठी घसरण पाहायला मिळत होती. दुसरीकडे, स्मॉलकॅप निर्देशांकही ७०० अंकांनी घसरून १८७०० वर पोहोचला होता.
2 महिन्यांपूर्वी -
BEL Vs BHEL Share Price | BEL आणि BHEL सहित हे 11 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा - NSE: BEL
BEL Vs BHEL Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी दिवाळी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार असाल तर तज्ज्ञांनी फायद्याचा सल्ला दिला आहे. प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने ११ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स ६०% पर्यंत परतावा देऊ शकतात असं प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे. या ११ शेअर्सची टार्गेट प्राईस जाणून घ्या.
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 49% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवारी २१ ऑक्टोबरला निफ्टी 100 अंकांच्या तेजीसह 24,956 च्या पातळीवर उघडला होता. तसेच स्टॉक मार्केट सेन्सेक्स देखील ५०० अंकांची झेप घेत ८१,७७० वर ट्रेड करत होता. मात्र, स्टॉक मार्केट बंद होण्याच्या वेळी पुन्हा घसरण झाली होती. अशावेळी शेअर मार्केट तज्ज्ञांनी ५ शेअर्सला BUY रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी सुचवलेले हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 49% पर्यंत परतावा देऊ शकतो.
2 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | कमाईची मोठी संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज सहीत हे 10 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती, पण अखेर घसरून बंद झाला होता. या दिवाळीत मोठा परतावा देतील असे शेअर्स खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांनी यादी जारी केली आहे. HDFC सिक्युरिटीज फर्मने १० शेअर्स सुचवले आहेत जे 32 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात. या १० शेअर्सला HDFC सिक्युरिटीज फर्म ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तसेच या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर करण्यात आली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा - NSE: IRB
IRB Infra Share Price | सकारात्मक ग्लोबल संकेत आणि देशांतर्गत बँकांच्या शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे स्टॉक मार्केट शुक्रवारी तेजीत बंद झाला. स्टॉक मार्केटमध्ये सुधारणा होत असल्याने गुंतवणूकदारांना चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
Reliance Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु आहे. मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट वाढतच राहील असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांना चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी आहे, असे स्टॉक मार्केट विश्लेषकांचे मत आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR
Deepak Nitrite Share Price | स्टॉक मार्केट मध्ये सध्या चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा काळजीपूर्वक गुंतवणूक करत आहेत. स्टॉक मार्केट निफ्टी २४८०० च्या खाली घसरला आहे. मात्र, काही सेक्टर्समधील शेअर्स चांगला परतावा देत आहेत. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज आणि आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेजने शॉर्ट टर्म गुंतवणूकदाकीसाठी ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER
JP Power Vs Adani Power Share Price | सध्या पॉवर सेक्टरमधील शेअर्स चांगला परतावा देत आहेत. सरकारच्या धोरणांमुळे या क्षेत्रातील शेअर्स देखील तेजीत आहेत. विशेष म्हणजे २०२४ मध्ये बीएसई वर पॉवर इंडेक्समध्ये ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरखान ब्रोकरेज फर्मने या क्षेत्रातील ३ शेअर्ससाठी खरेदीच सल्ला दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
Tata Technologies Share Price | बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बुधवारी निफ्टी १०० अंकांनी घसरून २५००० च्या खाली बंद झाला. त्यामुळे अनेक शेअर्सचे भाव घसरले. सध्या शेअर बाजारात अस्थिरता दिसू लागली आहे. त्यासाठी ब्रोकरेज फर्मने ५ दमदार शेअर्स सुचवले आहेत. या ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग देण्यात आली आहे. जाणून घेऊया त्या ५ शेअर्सची नावं आणि टार्गेट प्राईस.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 55% पर्यंत कमाई होईल - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट मध्ये लॉन्ग टर्मच्या उद्देशाने केलेली गुंतवणूक नेहमीच चांगला नफा देऊ शकते. त्यासाठी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये चांगले शेअर्स असणं गरजेचं आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, फायदा घ्या - Marathi News
IRB Infra Share Price | जागतिक पातळीवर सध्या चिंताजनक परिस्थिती असल्याने जगभरातील शेअर बाजारात अस्थिरता वाढली आहे. त्याचे परिणाम मागील आठवड्यात भारतीय स्टॉक मार्केटवर देखील पाहायला मिळाले होते. मात्र शेअर बाजारातील अशा अस्थिर परिस्थितीत देखील काही इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Tata Steel Share Price | सध्या जगभरातील शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे, आपल्या देशातील पोलाद उत्पादनात वार्षिक 4.5% इतकी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने जारी केलेल्या ताज्या रिपोर्टनुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2024-25 या कालावधीत एकत्रित निर्देशांक मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण 7.3% इतकी वाढ झाली आहे असं आकडेवारी सांगते.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट